महाराष्ट्र

तिसरे मुल जन्माला घालणाऱ्यांना तुरुंगात पाठवा- कंगणा रणावत

मुंबई (वृत्तसंस्था ) ;- देशात लोकसंख्या सतत वाढत असल्याने लोक मरत आहेत. म्हणून तिसरं मुलं जन्माला घालणाऱ्यांना दंड ठोठावावा आणि...

Read moreDetails

जळगावात दोन वेगवेगळ्या घटनेत महिलांचा विनयभंग

जळगाव ;- शहरातील एका परिसरात राहणाऱ्या महिलेला लग्न कर असा आग्रह करून विनयभंग केल्याची घटना घडली असून दुसऱ्या घटनेत कानळदा...

Read moreDetails

रतन टाटा परदेशातून आणणार २४ मोठे ऑक्सिजन कंटेनर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- मंगळवारी देशात करोनाचे दोन लाख ९४ हजार रुग्ण आढळून आले आहेत. अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांची...

Read moreDetails

भयानक : गेल्या २४ तासात दोन हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- देशात करोनाचा कहर वाढत असून चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे, एकीकडे दैनंदिन रुग्णसंख्या नवे उच्चांक...

Read moreDetails

लसी परदेशात पाठवल्या म्हणूनच आपल्याकडे तुटवडा – प्रियांका गांधी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- देशात करोनाने कहर केला असताना आरोग्य सुविधांची कमतरता मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. याच मुद्द्यावरून आता...

Read moreDetails

तिहेरी म्युटंट आढळल्याने आरोग्यसेवेपुढे आव्हान

पुणे ( वृत्तसंस्था) देशात वाढणाऱ्या करोनाचा डबल म्युटंट विषाणू बी.1.167 याच्यामुळेच दुसरी लाट वेगाने पसरल्याचे सांगितले जात आहे. मात्र, हा...

Read moreDetails

आता कोरोना लसी परदेशातून आयात करणार महाराष्ट्र सरकार

मुंबई(वृत्तसंस्था ) ;- राज्य सरकारने आता राज्यातील लसीकरणाचा कार्यक्रम अधिक व्यापक करण्यासाठी परदेशातून कोरोनाच्या लसी आयात करण्याचा निर्णय घेतला आहे....

Read moreDetails

कोरोनाचा ‘मृत्यू’दर कमी होतोय – डाॅ. हर्षवर्धन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ;- करोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात हाहाकार माजवला आहे. मंगळवारी देशात गेल्या 24 तासात 2 लाख 56 हजार...

Read moreDetails

मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा आणि आयुक्त राजीव कुमार यांना कोरोना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- कोरोना संक्रमणातून निवडणूक आयोगही सुटू शकलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा आणि...

Read moreDetails

ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या वाहनांना टोल माफी

मुंबई (वृत्तसंस्था ) ;- वाढत्या करोनारुग्णांच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनची निकडही वाढू लागली आहे. मात्र, अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे....

Read moreDetails
Page 1247 of 1603 1 1,246 1,247 1,248 1,603

ताज्या बातम्या

error: Content is protected !!