• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बसमध्ये चढताना प्रवाशाचे खिसे कापणारे तिघे अटकेत, १५ हजारांचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 10, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बसमध्ये चढताना प्रवाशाचे खिसे कापणारे तिघे अटकेत, १५ हजारांचा मुद्देमाल जप्त

एमआयडीसी पोलीस स्टेशनची कामगिरी

जळगाव, (प्रतिनिधी) :- बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशाच्या खिशातील रोकड लंपास करणाऱ्या तीन पाकीटमारांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून चोरीस गेलेली संपूर्ण१५ हजार रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.

यावल येथील रहिवासी शेख कलीम शेख इसाक (वय ५०) हे ०१ डिसेंबर रोजी पत्नीच्या औषधोपचारासाठी जळगाव येथील रुग्णालयात आले होते. औषधे घेऊन घरी परतण्यासाठी ते जळगाव शहरातील अजिंठा चौफुली येथून बसमध्ये चढत असताना, त्यांच्या पाठीमागून आलेल्या अनोळखी इसमाने त्यांच्या पॅन्टच्या खिशातील ₹१५ हजार रोख रक्कम चोरून नेली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गंभीर घटनेची दखल घेऊन, पोलीस निरीक्षक आव्हाड यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला तात्काळ आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, पथकातील अंमलदारांनी गुप्त माहिती आणि सीसीटीव्ही फुटेजचे बारकाईने निरीक्षण करून आरोपींची ओळख पटवली. या माहितीच्या आधारावर, रजा कॉलनी परिसरातील रहिवासी असलेले तीन आरोपी निष्पन्न झाले.

यात हमीद अय्युब खान (वय २२, रा. बाम्बे बेकरी जवळ, अक्सा नगर, जळगाव), समीर खान अफसर खान (वय २२, रा. शेरा चौक, जळगाव), शोहेब मेहमुद पटेल (वय २३, रा. शेरा चौक, रजा कॉलनी, जळगाव) या तिघांनाही अटक करण्यात आली असून, त्यांनी चोरलेली रोख रक्कम पोलिसांनी हस्तगत केली आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उप विभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाई पथकात पोउपनि राहुल तायडे, पोउपनि चंद्रकांत धनके, सफौ विजयसिंग पाटील, किरण पाटील, गिरीष पाटील, प्रदिप चौधरी, विशाल कोळी यांचा समावेश होता. पुढील तपास पोहेकॉ गिरीष पाटील हे करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

सर्पदंश झाल्याने तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू !

Next Post

मधमाश्यांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; एक गंभीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
मधमाश्यांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; एक गंभीर

मधमाश्यांच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; एक गंभीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू
1xbet russia

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
बांधकाम प्रकल्पातून साहित्य चोरी करणाऱ्या दोन्ही महिलांना अटक
1xbet russia

बनावट कागदपत्रांच्या आधारे वाहन हस्तांतरण, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

February 5, 2026
दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर
1xbet russia

दरेगाव आंबापाड्यात ‘स्मार्ट’ योजनेचा जागर

February 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

जळगाव हादरले : मारहाणप्रकरणी जखमी तरुणाचा चौथ्या दिवशी मुंबईत मृत्यू

February 6, 2026
केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडखानीप्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

गर्दीचा फायदा घेत महिलेची सोन्याची बांगडी लंपास

February 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon