• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बस दरीत कोसळली : चोपड्याच्या जखमी जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 15, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बस दरीत कोसळली : चोपड्याच्या जखमी जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू !

मणिपूर राज्यातील सेनापती जिल्ह्यातील घटना

चोपडा (प्रतिनिधी) : शहरातील रहिवासी आणि मणिपुरमध्ये सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) कार्यरत असलेला जवान मणिपूर मधील एका अपघातात जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

चेतन पांडुरंग चौधरी (वय ३२) असे शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे. चेतन पांडुरंग चौधरी हे गेल्या १२ वर्षांपासून सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी तसेच आई-वडील, एक भाऊ आणि बहिण असा परिवार आहे.(केसीएन) मणिपूर राज्यातील अतिसंवेदनशील भागात ३७ बीएन बीएसफची तुकडी कार्यरत होती. दरम्यान, ड्युटीवरून परत येत असताना दि. ११ मार्च रोजी इम्फाळ-दिमापूर राष्ट्रीय महामार्गावरील सेनापती जिल्ह्यातील चांगौबुंग या गावात ट्रक दरीत कोसळल्याने २ जवानांचा जागीच तर एका जवानाचा रूग्णालयात नेत असताना मृत्यू झाला होता.

यासोबतच इतर १३ जखमी जवानांवर इम्फाळमधील रूग्णालयात उपचार सुरू होते. तसेच जखमी जवानांमध्ये जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील रहिवासी चैतन पांडुरंग चौधरी यांचा समावेश होता. गेल्या चार दिवसांपासून चैतन चौधरी यांच्यावर उपाचार सुरू होते. मात्र, आज १५ मार्च रोजी सकाळी त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली आणि त्यांनी उपचारदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  दरम्यान, चेतन चौधरी शहिद झाल्यामुळे जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.


 

 

Tags: #chopda crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पैसे परस्पर केले कपात, ९७ लाखात शासनाची फसवणूक !  

Next Post

शेतकऱ्यांसाठी सरकार कटिबद्ध – ना. गुलाबराव पाटील

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शेतकऱ्यांसाठी सरकार कटिबद्ध – ना. गुलाबराव पाटील

शेतकऱ्यांसाठी सरकार कटिबद्ध - ना. गुलाबराव पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा
1xbet russia

अन्न व श्वासनलिकेवरील जोखमीच्या शस्त्रक्रियेने वाचले नवजात शिशुचे प्राण

April 8, 2026
चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा
1xbet russia

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

April 8, 2026
‘भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६’ विशाल आयोजनाची जय्यत तयारी पुर्णत्वाकडे
1xbet russia

‘भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६’ विशाल आयोजनाची जय्यत तयारी पुर्णत्वाकडे

April 8, 2026
‘जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग’च्या महाअंतिम सामन्यात सतखेडा संघ विजयी
1xbet russia

‘जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग’च्या महाअंतिम सामन्यात सतखेडा संघ विजयी

April 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

अन्न व श्वासनलिकेवरील जोखमीच्या शस्त्रक्रियेने वाचले नवजात शिशुचे प्राण

April 8, 2026
चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

April 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon