• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

फोटो काढण्याच्या नादात पाय घसरल्याने गिरणा नदीत तरुण बुडाला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 11, 2022
in क्राईम, जळगाव
0

तिघांना वाचविण्यात यश ; बुडालेल्या तरुणाचा शोध सुरु

सर्व जळगावच्या शिवाजी नाग परिसरातील मिथिला सोसायटीतील रहिवासी

जळगाव (प्रतिनिधी) : कांताई बंधाराजवळ असलेल्या नागाई जोगाई मंदिराजवळ गिरणा नदी पात्रात फिरण्यासाठी गेलेल्या तरुणांपैकी एक १७ वर्षीय तरुण पाण्यामध्ये वाहून गेला आहे. त्याचा मृतदेह शोधण्याचे काम युद्ध पातळीवर प्रशासनाकडून सुरू आहे. फोटो काढण्याच्या नादात त्यांचा तोल जाऊन ते पाण्यात पडले. इतर जण त्यांना वाचवत असताना मात्र हा १७ वर्ष तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला आहे.

शिवाजीनगर येथील दूध फेडरेशन जवळ असलेल्या मिथिला सोसायटी येथील १२ ते १४ तरुण हे सहलीसाठी कांताई बंधारा जवळ असलेल्या नागाई जोगाई मंदिर परिसरातील गिरणा नदीच्या पात्राजवळ गेले होते. या ठिकाणी १२ वाजेच्या सुमारास फोटो काढण्यासाठी योगिता दामू पाटील (वय २०), सागर दामू पाटील (वय २४), समीक्षा विपिन शिरोडकर (वय १७), नयन योगेश निंबाळकर (वय १७) हे नदीच्या काठाजवळ गेले होते. त्या ठिकाणी फोटो काढत असताना त्यांचा पाय घसरला. ते पाण्यात पडले. ते पाहून उपस्थित इतर तरुणांनी त्यांना वाचविण्यासाठी धाव घेतली. यावेळी योगिता, सागर आणि समीक्षा या तरुणांना बाहेर काढण्यात यश आले. मात्र नयन निंबाळकर हा वाहत्या पाण्यामध्ये वाहून गेला. त्याचा शोध घेता तो मिळून आला नाही. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्रशासन त्याचा शोध घेत होते. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.घटनास्थळी जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे हेड कॉनस्टेबल अनील तायडे ,*ज्ञानेश्वर कोळी, मिथुन पाटिल, भुषण सपकाळेयांच्यासह महापालिका प्रशासन युद्धपातळीवर वाहून गेलेल्या युवकाचा शोध घेत आहे. खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले जखमी तिघही तरुणांची चौकशी करण्यासाठी शहराचे आमदार राजुमामा भोळे यांनी खाजगी हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांच्या पालकांना धीर दिला.


 

 

Tags: #crime #jalgaonpolice #bhudumrutyu
Previous Post

केऱ्हाळा येथील तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Next Post

शिरसोली येथील नायगाव शिवारात बिबट्याने पाडला गायीचा फडशा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शिरसोली येथील नायगाव शिवारात बिबट्याने पाडला गायीचा फडशा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका
1xbet russia

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

September 1, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!
जैन कंपनी

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

September 1, 2026
जळगावात अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश; ११.१७ लाखांचा इफेड्रीन व गांजा जप्त
1xbet russia

जळगावात अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश; ११.१७ लाखांचा इफेड्रीन व गांजा जप्त

September 1, 2026
जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघडकीस
1xbet russia

जळगाव शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; चोरीचा गुन्हा अवघ्या ५ तासांत उघडकीस

September 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

September 1, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

September 1, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon