• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बोलेरो पिकअपची पादचाऱ्याला धडक; कुसुंबा येथील तरुण गंभीर जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 15, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कारची दुचाकीला धडक ,१२ वर्षीय मुलगा ठार ;तोंडापुरजवळील घटना

जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर घटना

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर कुसुंबा फाट्याजवळ रस्ता ओलांडणाऱ्या एका ४२ वर्षीय व्यक्तीला भरधाव बोलेरो पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला असून, धडक दिल्यानंतर चालक अपघाताची माहिती न देता वाहन घेऊन पसार झाला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समाधान लोटन पाटील (वय ४२, रा. कुसुंबा, ता. जि. जळगाव) हे दि. ११ जानेवारी २०२६ रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास कुसुंबा बस स्थानकाजवळ छत्रपती संभाजीनगर ते जळगाव दरम्यानचा महामार्ग ओलांडत होते. यावेळी संभाजीनगरकडून जळगावकडे येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या बोलेरो पिकअप (क्रमांक एमएच -२८ बीबी ५०२६) वरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आपले वाहन भरधाव वेगात चालवले.

संशयित बोलेरो चालकाने समाधान पाटील यांना जोराची धडक दिली. या धडकेत समाधान पाटील यांच्या शरीराला गंभीर दुखापत झाली. अपघात झाल्यानंतर मदत करण्याऐवजी किंवा पोलिसांना माहिती देण्याऐवजी चालक निलेश रत्नाकर लोढे (वय ३१, रा. वरखेड, ता. मेहकर, जि. बुलढाणा) हा वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला. या अपघातानंतर जखमी समाधान यांचे वडील लोटन जालम पाटील (वय ६५) यांनी १३ जानेवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या फिर्यादीवरून संशयित आरोपी चालक निलेश लोढे याच्या विरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल गफ्फूर तडवी करत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

चोपडा तालुक्यात भरधाव दुचाकी घसरून अपघात; ६३ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Next Post

बोगस मतदारांच्या संशयावरून प्रभाग ५ मध्ये राडा ; उमेदवारांमध्ये हमरातुमरी !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बोगस मतदारांच्या संशयावरून प्रभाग ५ मध्ये राडा ; उमेदवारांमध्ये हमरातुमरी !

बोगस मतदारांच्या संशयावरून प्रभाग ५ मध्ये राडा ; उमेदवारांमध्ये हमरातुमरी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती
1xbet russia

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!
1xbet russia

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट
1xbet russia

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची कानळदा येथे अचानक भेट

April 20, 2026
केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान
1xbet russia

केशवस्मृती प्रतिष्ठानला ‘अमर ऊर्जा पुरस्कार २०२५’ प्रदान

April 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती

April 20, 2026
महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

महापौरांसह नगरसेवक उतरले चक्क जलकुंभात, जळगावकरांच्या आरोग्यासाठी दीपमाला काळे यांची धाडसी पाहणी..!

April 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon