• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बोदवड-मलकापूर येथे स्वयंचलित सिग्नल प्रणाली कार्यान्वित

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 18, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बोदवड-मलकापूर येथे स्वयंचलित सिग्नल प्रणाली कार्यान्वित

मध्य रेल्वे विभागाला यश

जळगाव (प्रतिनिधी) :- भुसावळ विभागातील बोदवड-मलकापूर  या १९. ८१ किलोमीटर विभागामध्ये स्वयंचलित सिग्नल प्रणाली दि. १६ डिसेंबर पासून यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आलेली आहे. या कामाला वित्तीय वर्ष २०२१-२२ च्या कार्ययोजनेत अंतर्गत मंजूर करण्यात आला होता.

या कार्यासाठी ४ दिवस प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि १ दिवस नॉन-इंटरलॉकिंग अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले होते. या कामाअंतर्गत, दोन संपूर्ण ब्लॉक सेक्शन (बोदवड-खामखेड आणि खामखेड-मलकापूर) स्वयंचलित ब्लॉक सेक्शनमध्ये रूपांतरित करण्यात आले. या भागात १७ स्वयंचलित सिग्नल आणि २  सेमीऑटोमॅटिक -स्वयंचलित सिग्नल (डाउन दिशेसाठी) तसेच १५ स्वयंचलित सिग्नल आणि १ सेमीऑटोमॅटिक-स्वयंचलित सिग्नल (अप दिशेसाठी) बसवण्यात आले आहेत. यासह, वरणगाव-अकोला विभागात आता ७६.४३ किमीचे स्वयंचलित सिग्नलिंग पूर्ण झाले आहे.

बोदवड स्टेशन आता पूर्णपणे स्वयंचलित सिग्नलिंग स्टेशन झाले आहे. या स्वयंचलित सिग्नल प्रणालीमुळे भुसावळ-बडनेरा खंडात रेल्वे वाहतुकीची क्षमता वाढेल तसेच लाइन क्षमता सुधारली जाईल. यामुळे गाड्यांची गर्दी कमी होण्यास मदत होईल. स्टेशन्स दरम्यान प्रत्येक १ किमी अंतरावर सिग्नल बसवले गेले आहेत, त्यामुळे दर १ किमी सेक्शनमध्ये एक ट्रेन चालवणे शक्य होईल. यामुळे गाड्यांचा वेग वाढेल आणि गाड्यांचा खोळंबा कमी होईल आणि त्यात जास्त गाड्या चालवता येतील.

Tags: bodwad-malkapur-pranali karyanvit
Previous Post

ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे पगार वाढवा, संविधानाच्या प्रति मोफत वाटाव्या…

Next Post

चाळीसगावला दाखल फिर्यादीप्रकरणी सूरज झंवर यांची ८ तास चौकशी अद्यापही सुरु

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चाळीसगावला दाखल फिर्यादीप्रकरणी सूरज झंवर यांची ८ तास चौकशी अद्यापही सुरु

चाळीसगावला दाखल फिर्यादीप्रकरणी सूरज झंवर यांची ८ तास चौकशी अद्यापही सुरु

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान झाला मृत्यू !
1xbet russia

विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान झाला मृत्यू !

July 6, 2025
शिरसोली गावात विद्यार्थ्यांनी विठूनामाचा गजर करीत काढली दिंडी
1xbet russia

शिरसोली गावात विद्यार्थ्यांनी विठूनामाचा गजर करीत काढली दिंडी

July 6, 2025
न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !
1xbet russia

न्यायालयाच्या तारखेवर न पाठविल्याने कैद्याकडून कर्मचाऱ्याला मारहाण !

July 6, 2025
लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !
1xbet russia

लक्झरी बस पुलावरून कोसळली, महिला ठार, ९ जखमी !

July 6, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान झाला मृत्यू !

विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान झाला मृत्यू !

July 6, 2025
शिरसोली गावात विद्यार्थ्यांनी विठूनामाचा गजर करीत काढली दिंडी

शिरसोली गावात विद्यार्थ्यांनी विठूनामाचा गजर करीत काढली दिंडी

July 6, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!