• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भाजप म्हणजे विकास ! प्रभाग १६ मध्ये आ. राजूमामा भोळे यांची गर्जना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 13, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भाजप म्हणजे विकास ! प्रभाग १६ मध्ये आ. राजूमामा भोळे यांची गर्जना


खा. स्मिता वाघ, डॉ. केतकी पाटील यांच्या उपस्थितीत भव्य सभा

जळगाव (प्रतिनिधी) : “भारतीय जनता पार्टीने नेहमीच विकासाचे राजकारण केले आहे. गेल्या काही वर्षांत प्रभागातील अनेक प्रलंबित कामे मी पूर्ण केली आहेत आणि भविष्यात उर्वरित विकासकामे पूर्ण करण्यासाठी भाजपच्या पूर्ण पॅनेलला निवडून द्या,” असे आवाहन आ. राजूमामा भोळे यांनी केले. प्रभाग १६ मधील महायुती व भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.

या सभेला जळगावच्या खा. स्मिताताई वाघ आणि भाजप प्रदेश महिला उपाध्यक्ष डॉ. केतकीताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रभाग १६ मधील भाजपचे अधिकृत उमेदवार विश्वनाथ खडके, वंदना संतोष इंगळे, रंजना वानखेडे, सुनील वामनराव खडके यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅलीचे रूपांतर नंतर सभेत झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शक्तीप्रदर्शन केले.

आमदार भोळे पुढे म्हणाले की, “आम्ही केवळ आश्वासनं दिली नाहीत, तर प्रत्यक्ष कामं करून दाखवली आहेत. रस्ते, पाणी आणि पथदिव्यांचे प्रश्न मार्गी लावले आहेत. हा विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी भाजपच्या या चारी उमेदवारांना मतदारांनी आशीर्वाद द्यावा.” खा. स्मिता वाघ यांनी देखील केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा उल्लेख करत, प्रभाग १६ च्या सर्वांगीण प्रगतीसाठी भाजपचे पॅनेल निवडून येणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. डॉ. केतकी पाटील यांनी महिला मतदारांशी संवाद साधत भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

प्रभागातील नागरिकांनी या सभेला मोठा प्रतिसाद दिला. उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या असून, ‘कमळ’ चिन्हासमोरील बटन दाबून बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.


 

 

Tags: #rajumama bhole #jalgaon #maharashtra #bharatbjp mhanje vikas-aa.bhole news
Previous Post

प्रभाग १२ ‘अ’ मध्ये ललितकुमार घोगले यांचा ‘डोअर-टू-डोअर’ प्रचार

Next Post

प्रभाग १५ ‘अ’ मध्ये प्रचाराची ‘वारी’; भाजपचे अरविंद देशमुख बनले वासुदेव !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रभाग १५ ‘अ’ मध्ये प्रचाराची ‘वारी’; भाजपचे अरविंद देशमुख बनले वासुदेव !

प्रभाग १५ 'अ' मध्ये प्रचाराची 'वारी'; भाजपचे अरविंद देशमुख बनले वासुदेव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा
1xbet russia

महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

June 7, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावातील दत्त मंदिरातून दागिन्यांची चोरी

June 7, 2026
आमोद्यात दुर्दैवी दुर्घटना; टीव्ही डोक्यावर कोसळून १३ वर्षीय मुलीचा मृत्यू
1xbet russia

आमोद्यात दुर्दैवी दुर्घटना; टीव्ही डोक्यावर कोसळून १३ वर्षीय मुलीचा मृत्यू

June 7, 2026
हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली
1xbet russia

हातात पुस्तकांऐवजी आली मद्याची बाटली

June 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

महावितरणचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

June 7, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावातील दत्त मंदिरातून दागिन्यांची चोरी

June 7, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon