• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भाजपतर्फे श्री राम प्रदक्षिणा वाहन फेरीचे भव्य स्वागत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 12, 2021
in जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी ) ;- आज दि. १२ जानेवारी सकाळी ९ वाजता शिवतीर्थ मैदान जळगाव येथून श्रीराम मंदिर तीर्थ क्षेत्र निधी समर्पण अभियान निमित्त, भव्य श्री राम प्रदक्षिणा वाहन फेरी निघाली होती. ती प्रदक्षिणा वाहन फेरी मंडलातुन गेली त्या वाहन मोटरसायकल फेरीचे स्वागत भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्या मंडल क्र.६ मधे सकाळी ११:०० वाजता रामानंद नगर गिरणा टाकी जवळ पुष्पवर्षाव व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली . यावेळी भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा चे अध्यक्ष आ.सुरेश भोळे (राजुमामा), जिल्हा महानगर अध्यक्ष दिपक सुर्यवंशी, जिल्हा महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी, महेश जोशी, माजी महापौर सौ सिमाताई भोळे (मामी), उपाध्यक्ष सौ शरिफा ताई तडवी, विधानसभा क्षेत्र प्रमुख दिपक साखरे, जिवन अत्तरदे(सर), महानगर सचिव निलाताई चौधरी, जिल्हा महानगर सोशल मीडिया चे अक्षय चौधरी, मंडल अध्यक्ष अजित राणे, नगरसेविका सौ गायत्री ताई राणे, सौ पार्वताताई भिल, सौ उषाताई पाटील, किरण बेंडाळे, मंडल क्र.४ चे सरचिटणीस धिरज वर्मा, अमित देशपांडे, अरुण कोळी, योगेश कुलकर्णी, प्रशांत महाशब्दे, सुनील पाटील, अमित शिंदे, गौरव पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष पंकज सनासे यांच्या सह जिल्हा महानगर व मंडलातील सर्व पदाधिकारी, शक्तीकेंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, प्रभु श्रीराम भक्त व कार्यकर्ते उपस्थिती होते.


 

 

Previous Post

माॅं जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

Next Post

नगरसेवकांकडून मनपा आयुक्तांना भटक्या कुत्र्यांची पिल्ले भेट

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नगरसेवकांकडून मनपा आयुक्तांना भटक्या कुत्र्यांची पिल्ले भेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबाद बायपासवर ट्रेलरची कंटेनरला जोरदार धडक; चालक जखमी
1xbet russia

नशिराबाद बायपासवर ट्रेलरची कंटेनरला जोरदार धडक; चालक जखमी

September 15, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास
1xbet russia

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026
गोदावरी फाउंडेशनच्या आरोग्य संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प
1xbet russia

गोदावरी फाउंडेशनच्या आरोग्य संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प

September 15, 2026
गोदावरी फाउंडेशनच्या संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प
Uncategorized

गोदावरी फाउंडेशनच्या संस्थेत डीजेमुक्त गणेशोत्सवाचा संकल्प

September 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबाद बायपासवर ट्रेलरची कंटेनरला जोरदार धडक; चालक जखमी

नशिराबाद बायपासवर ट्रेलरची कंटेनरला जोरदार धडक; चालक जखमी

September 15, 2026
भूमिअभिलेख कार्यालयातून तालुक्याचा दस्तऐवज असलेला लॅपटॉप लंपास

अमळनेरमध्ये बंद घर फोडून ७० हजारांचा ऐवज लंपास

September 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon