• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बिल्डिंगमधून पडलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 5, 2024
in क्राईम, खान्देश, पाचोरा
0
बिल्डिंगमधून पडलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

पाचोरा शहरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- पाचोरा शहरात भाजीमार्केटजवळ असलेल्या बिल्डिंगच्या जिन्यावरून खाली पडलेल्या तरुणावर जळगावातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. शुक्रवारी ५ जानेवारी रोजी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरु होते.

भूषण अशोक पाटील (वय २४, रा. देशमुखवाडी, पाचोरा) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आईसह पाचोरा शहरात राहत होता. सेंट्रिंग काम करून तो उदरनिर्वाह करीत होता. तो १ जानेवारी रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास पाचोरा शहरातील भाजी मार्केट जवळील शिव रेडियम समोरील कॉम्प्लेक्सला मित्रासह गेला होता. तेव्हा पहिल्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे त्याला पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी जळगावातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

उपचारादरम्यान सदर युवकाची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. जळगावात दि. ५ जानेवारी रोजी ४ दिवसानंतर पहाटेच ६ वाजेच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #pachora crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/bildingmadhun-padun-tarun-thar/
Previous Post

पाचोऱ्यात ८ रोजी आदिवासी मेळाव्याचे आयोजन

Next Post

रेल्वेखाली आल्याने शिरसोलीच्या इसमाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रेल्वेखाली आल्याने शिरसोलीच्या इसमाचा मृत्यू

रेल्वेखाली आल्याने शिरसोलीच्या इसमाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..
जैन कंपनी

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

April 16, 2026
समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता
1xbet russia

समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता

April 16, 2026
पालखी उत्सवातून घराघरात पोहचणार भगवान परशूराम – प्रसाद पटवे गुरूजी
1xbet russia

पालखी उत्सवातून घराघरात पोहचणार भगवान परशूराम – प्रसाद पटवे गुरूजी

April 16, 2026
खोटे पुरावे जोडल्याचा दावा : जात वैधता प्रमाणपत्रावरून राजकारण पेटले..!
1xbet russia

खोटे पुरावे जोडल्याचा दावा : जात वैधता प्रमाणपत्रावरून राजकारण पेटले..!

April 16, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

जळगाव क्रिकेट लीग चा बिगुल; भव्य रॅलीतून उत्साह शिगेला..

April 16, 2026
समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता

समन्वय फॅशन शोमधून अवतरल्या पौराणिक देवता

April 16, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon