• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बिल्दी येथील शाळेच्या संरक्षक भिंतीचे काम निकृष्ट ; माजी सरपंचाचे उपोषण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 22, 2021
in जळगाव
0

पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा तालुक्यातील बिल्दी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेचे वाॅल कंम्पाउंडचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने चौकशीच्या मागणीसाठी माजी सरपंच एकनाथ पाटील यांनी गुरुवारपासुन तहसिल कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.

अनेक वेळा तक्रारी देऊनही प्रशासनाने दखल न घेतल्याने अखेर उपोषणाचे हत्यार उपसावे लागले असे एकनाथ पाटील यांनी सांगितले. हे वाॅल कंम्पाउंडचे बांधकाम एका महिला सदस्याच्या भावाने घेतले आहे. कामाविषयी माहिती विचारण्यासाठी एकनाथ पाटील गेले असता त्यांना मक्तेदार भागवत पाटील, कल्पना पाटील यांनी घरी घेऊन शिवीगाळ केली होती. याबाबत एकनाथ पाटील यांनी ४ मेरोजी पाचोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्याचा काही उपयोग न झाल्याने पोलिस अधीक्षक यांचेकडे लेखी म्हणणे मांडले होते. २२ जुनरोजी उपविभागीय अधिकारी यांचेकडुन चौकशी सुरू असतांनाच सरपंच व ग्रामसेवकाने ४ लाख रुपयांचा धनादेश काढलेला आहे. या निकृष्ट बांधकामाची चौकशी होत नसल्याने माजी सरपंच एकनाथ पाटील यांनी तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

Previous Post

शेतातुन जुनोना शिवरातून इलेक्ट्रिक केबलची चोरी ; बोदवड पोलीसात गुन्हा दाखल

Next Post

गणेश कॉलनीत घरफोडी ; रोकडसह ऐवज लांबविला ; अज्ञात चारेट्यांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

गणेश कॉलनीत घरफोडी ; रोकडसह ऐवज लांबविला ; अज्ञात चारेट्यांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन
1xbet russia

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस
1xbet russia

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026
इलेक्ट्रिक मोटार लावताना १४ वर्षीय विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
1xbet russia

इलेक्ट्रिक मोटार लावताना १४ वर्षीय विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

March 2, 2026
आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश
1xbet russia

पैसे दुप्पट करण्याचे आमिष :  अमळनेरच्या व्यापाऱ्याला ११ लाखांचा गंडा

March 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

नवीन यंत्रसामग्रीचे लोकार्पण : महामार्गावरील वेस्ट मटेरियल उचलण्याच्या कामाला सुरुवात करून महापौरांनी केले अभिनव उद्घाटन

March 2, 2026
शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

शिव कॉलनी परिसरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस

March 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!