• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

डांभूर्णी येथे बिबट्याने पाडला गो-ह्याचा फडशा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 4, 2024
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
महिलेच्या समोर बिबट्याने केल्या पाच शेळ्या ठार..!

यावल तालुक्यातील घटना

यावल (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या गावठाण भागात मोरेश्वर रमेश कोळी यांच्या खळ्यात गुरे बांधण्यात आल्यानंतर नुकताच तीन वर्षीय गो-ह्याचा बिबट्याने फडशा पाडला. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत वनविभागाला माहिती दिली.

वनक्षेत्रपाल विपुल पाटील व सहकारी दीपक चव्हाण, चेतन शेलार, योगेश मुंडे, अजिंक्य बाभुळकर नागपूर, किरण पाटील यांनी घटनास्थळी पाहणी केली. पशू वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. सी. भगुरे यांच्या मार्गदर्शनाखाली किनगाव येथील सहकारी प्रशांत दुसाने यांनी उपस्थित देत पंचनामा करण्यात आला. बिबट्यानेच ही शिकार केल्याचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी आपल्या प्राण्यांची सुरक्षा करण्याबाबत वनपाल विपूल पाटील यांनी मार्गदर्शन केले. बिबट्याचा वावर या परिसरात असल्याने ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे. या घटनेत शेतकऱ्याचे सुमारे १५ हजारांचे नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकरी ग्रामस्थ व पशुपालक मोरेश्वर कोळी यांनी केली आहे.

Previous Post

हे देवी मॉ…जळगावकरांच्या इच्छा पूर्ण कर..!

Next Post

ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांचे ट्रॅक्टर उलटले

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आईसोबत पायी चालणाऱ्या बालिकेला भरधाव कारने उडवले, संतप्त जमावाने दिला चोप

ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांचे ट्रॅक्टर उलटले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम
1xbet russia

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 17, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
1xbet russia

राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

June 17, 2026
गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन
1xbet russia

गोदावरी संगीत महाविद्यालयात मृगोत्सव २०२६ चे आयोजन

June 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांची थेट लाभार्थी भेट मोहीम

June 17, 2026
विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

विधान परिषद निवडणूक : महायुतीचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांनी घेतली शिवसेना नगरसेवकांची सदिच्छा भेट

June 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!