• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळात विद्युत धक्क्याने वृद्ध महिलेच्या मृत्यूप्रकरणी कंपनी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल  

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 7, 2023
in Uncategorized
0
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

भुसावळ ( प्रतिनिधी ) – भुसावळ शहरातील शिवदत्त नगरात राहणाऱ्या वृद्ध महिलेला नगरपालिकेसमोरील पथदिव्यातील विद्यतू तारेचा धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना ७ ऑक्टोबर २०२२ मध्ये घडली होती. चौकशी अंती  न्यायालयाचे आदेशानुसार बुधवारी ६ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता वृद्ध महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या इलेक्ट्रिक दक्ष कर्मचाऱ्यावर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वत्सलाबाई शिवा हतागडे ( वय – ६० ) रा.नहाटा कॉलेज जवळ भुसावळ या महिला आपल्या पतीसह राहत होत्या. ७ ऑक्टोबर २०२२ रोजी दुपारी २ वाजता भुसावळ नगरपालिका दवाखान्याच्या वडील कचरा कुंडी जवळ लोंबकळत असलेल्या विद्युत तारेचा शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान सुरुवातीला भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या संदर्भात त्यांचे पती शिवा धर्मा हतागडे यांनी न्यायालयात जाऊन जबाबदार असलेल्या संबंधित व्यक्तीवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी केली होती, त्यानुसार त्यांनी अर्ज देखील केला होता. चौकशी अंती नगरपालिका भुसावळ यांनी पथदिव्याची देखभाल व दुरुस्तीचे संपूर्ण काम पाहण्यासाठी E E S L कंपनीसोबत करार केला होता. करारनामा नुसार संपूर्ण जबाबदारी दक्ष इलेक्ट्रिकल्स महेंद्रसिंग यादव यांच्यावर होती. त्यानुसार बेजबाबदारपणामुळेच वृद्ध महिलेला इलेक्ट्रिक शॉक लागला हे निष्पन्न झाले. त्यानुसार मयत वृद्ध महिलेचे पती शिवा हताकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात दक्ष इलेक्ट्रिकल्स महेंद्रसिंग यादव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक फौजदार अब्दुल सत्तार शेख करीत आहे.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/bhusawalat-vrudh-mahilecha-mrutu/
Previous Post

पाळधी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार ; गुन्हा दाखल

Next Post

राज्यातील दुचाकी चोरीच्या टोळीतील मुख्य संशयित आरोपीस अटक 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
राज्यातील दुचाकी चोरीच्या टोळीतील मुख्य संशयित आरोपीस अटक 

राज्यातील दुचाकी चोरीच्या टोळीतील मुख्य संशयित आरोपीस अटक 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश
Uncategorized

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 27, 2026
यावल येथे शेतकी संघात काळा दिवस साजरा
1xbet russia

यावल येथे शेतकी संघात काळा दिवस साजरा

June 27, 2026
पाचोबा महाराज यात्रेत महिलांच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोघी अटकेत
1xbet russia

वाघले धरणावरील पाणीपुरवठा योजनेची वीज केबल चोरी

June 27, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा; १७.५० लाखांची वाहने जप्त, सात जणांविरुद्ध गुन्हा

June 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

June 27, 2026
यावल येथे शेतकी संघात काळा दिवस साजरा

यावल येथे शेतकी संघात काळा दिवस साजरा

June 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon