• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

भुसावळात वकिलालाच ऑनलाईन फसवणुकीचा फटका

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 29, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
हातचलाखीने बदलविले एटीएम कार्ड, शेतकऱ्याला ४० हजारांचा गंडा


‘जिमी जोसेफ’ नावाच्या भामट्याने १० हजारांचा गंडा; १० महिन्यांनंतर गुन्हा दाखल

भुसावळ ( प्रतिनिधी ) – सर्वसामान्यांचे कायदेशीर प्रश्न सोडवणाऱ्या एका वकिलालाच सायबर भामट्याने ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचा फटका दिल्याची धक्कादायक घटना भुसावळ शहरात समोर आली आहे. अज्ञात व्यक्तीने दिशाभूल करून वकिलाच्या बँक खात्यातून तब्बल १० हजार रुपये शिताफीने लांबविल्याचा प्रकार उघड झाला असून या प्रकरणी तब्बल दहा महिन्यांनंतर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ॲड. संजय व्ही. तेलगोटे (वय ५८, रा. संतधाम, दुर्गा कॉलनी, जामनेर रोड, भुसावळ) यांच्यासोबत हा प्रकार घडला. १७ जुलै २०२५ रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास ‘जिमी जोसेफ’ नाव सांगणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. काही तांत्रिक अडचण असल्याचे भासवत तसेच विविध आमिषे दाखवत संबंधिताने ॲड. तेलगोटे यांची दिशाभूल केली.

त्यानंतर संशयिताने ऑनलाईन व्यवहाराच्या माध्यमातून त्यांच्या खात्यातून १० हजार रुपये स्वतःच्या खात्यावर वळवून घेतल्याचा आरोप आहे. फसवणुकीची बाब लक्षात आल्यानंतर ॲड. तेलगोटे यांनी विविध स्तरांवर पाठपुरावा केला. मात्र अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून २७ मे २०२६ रोजी रात्री ९.०३ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात डायरी नोंद क्रमांक ३८ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित ‘जिमी जोसेफ’ याचा संपूर्ण पत्ता अद्याप समोर आलेला नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, ऑनलाईन व्यवहारांचा तांत्रिक मागोवा घेण्यासाठी पोलिसांनी सायबर सेलची मदत घेतली आहे. भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार जितेंद्र लोटू पाटील पुढील तपास करीत आहेत.


 

 

Tags: bhusawalat-vakilachi-fasvnuk
Previous Post

चाळीसगाव तालुक्यात विषारी औषध प्राशन केल्याने युवकाचा मृत्यू

Next Post

पर्यावरण संरक्षणासाठी मोठे पाऊल झिरो डिस्चार्ज’ एसटीपी प्रकल्प कार्यान्वित

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पर्यावरण संरक्षणासाठी मोठे पाऊल झिरो डिस्चार्ज’ एसटीपी प्रकल्प कार्यान्वित

पर्यावरण संरक्षणासाठी मोठे पाऊल झिरो डिस्चार्ज’ एसटीपी प्रकल्प कार्यान्वित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा
1xbet russia

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

हॉटेलमध्ये दारूच्या वादातून मारहाण; दोन लाखांची सोन्याची चेन व रोकड लुटली, दोघे अटकेत

July 17, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; ४.२० लाखांचा डंपर व वाळू जप्त

July 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

महामार्गालगतच्या पाणी साचण्याच्या समस्येवर अखेर तोडगा; अग्रवाल हॉस्पिटल चौफुलीजवळ गटारीचे काम सुरू

July 17, 2026
मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

मुख्यमंत्री पशुधन योजनेत जळगाव जिल्हा राज्यात अव्वल करण्यासाठी पशुपालकांनी पुढाकार घ्यावा

July 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon