• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भुसावळात स्व. गोदावरी आईंचा प्रथम स्मृतिदिनानिमीत्त अभिवादन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 3, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
स्व. गोदावरी आई यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

भुसावळ : वांजळा रोडवरील आपल्या परिवार सामाजिक वाचनालयात दि. ३ सप्टेंबर रोजी स्व. गोदावरी आईंचा प्रथम स्मृतिदिनानिमीत्त भावपूर्ण वातावरणात अभिवादन करण्यात आले. ज्येष्ठ नगरसेवक अशोक चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात स्व. गोदावरी आईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. गोदावरी आईंच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या सामाजिक, कौटुंबिक व सेवाभावी कार्याचा गौरव केला. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे तसेच समाजातील विविध घटकांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या संबंधांमुळे त्यांची आठवण सदैव प्रेरणादायी राहील, असे मनोगत उपस्थितांनी व्यक्त केले.कार्यक्रमात जयंत जंजाळे यांनी पुष्पमाला अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक तसेच परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना उपस्थित वक्त्यांनी स्व. गोदावरी आईंच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या विचारांचा व कार्याचा वारसा पुढे नेण्याचे आवाहन केले. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपस्थितांनी सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन उत्साहात करण्यात आले. उपस्थितांच्या वतीने स्व. गोदावरी आईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

Tags: #jalgaon godavari foundetion #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

तफावत आणि मागणी नोटीस टाळण्यासाठी करदात्यांनी योग्य काळजी घ्यावी – सुनिता व्ही.

Next Post

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा
1xbet russia

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा

September 3, 2026
स्व. गोदावरी आई यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
1xbet russia

भुसावळात स्व. गोदावरी आईंचा प्रथम स्मृतिदिनानिमीत्त अभिवादन

September 3, 2026
तफावत आणि मागणी नोटीस टाळण्यासाठी करदात्यांनी योग्य काळजी घ्यावी – सुनिता व्ही.
1xbet russia

तफावत आणि मागणी नोटीस टाळण्यासाठी करदात्यांनी योग्य काळजी घ्यावी – सुनिता व्ही.

September 3, 2026
स्व. गोदावरी आई यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
1xbet russia

स्व. गोदावरी आई यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

September 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा

प्रेस फोटोग्राफर फाउंडेशनतर्फे १०० पत्रकारांना १० लाखांचा अपघाती विमा

September 3, 2026
स्व. गोदावरी आई यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

भुसावळात स्व. गोदावरी आईंचा प्रथम स्मृतिदिनानिमीत्त अभिवादन

September 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!