• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

भुसावळ शहरात दाम्पत्याने केला भावंडांवर विळ्याने हल्ला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 5, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
शेतजमीन मोजणीचा वादातून एकावर विळ्याने वार, दोन जण जखमी

एकास अटक, गुन्हा दाखल

भुसावळ (प्रतिनिधी) : भुसावळातील रेल्वे कंत्राटदारासह त्याच्या भावावर विळ्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवार दि. ३ मे रोजी सकाळी ९ वाजता न्यू सातारा भागातील ओमकारेश्वर मंदिराजवळ घडली. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित आरोपीला अटक करण्यात आली असून त्यास न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

रुपेश रवींद्र कानोजे (वय ३२, ओंकारेश्वर मंदिर, भुसावळ) हा तरुण त्यांचा भाऊ सुरज कानोजे यांच्यासोबत वास्तव्याला असून तो रेल्वे कॉन्ट्रॅक्टर आहे. शुक्रवारी दि. ३ मे रोजी सकाळी ९ वाजता त्याच परिसरातील पवन कृष्णा मायकल आणि मीनाक्षी पवन मायकल हे दोघं रुपेश कानोजे यांच्या घराजवळ आल्यानंतर त्यांनी खंडणीची मागणी केली. त्याला विरोध केल्यानंतर पवन मायकल आणि मीनाक्षी मायकल या दोघांनी लोखंडी विळ्याने रुपेश व त्याचा भाऊ सुरज यांच्यावर वार करत जखमी केले. रुपेशच्या गळ्यातील १२ ग्रॅम वजनाची ७० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन जबरी हिसकावण्यात आली.

या प्रकरणी शुक्रवारी रात्री भुसावळ शहर पोलिसात पवन कृष्णा मायकल आणि मीनाक्षी पवन मायकल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी पवन मायकल यास शुक्रवारी अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तपास पोलीस निरीक्षक संदीप रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय कंखरे करीत आहे.


Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/bhusawal-shahrat-vilyane-halla/
Previous Post

फळविक्रेत्याचे बंद घर फोडून ६९ हजार रुपयांचा ऐवज लांबविला

Next Post

शेअरमध्ये गुंतवणुकीचे आमिष : दोघांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शेअरमध्ये गुंतवणुकीचे आमिष : दोघांना अटक

शेअरमध्ये गुंतवणुकीचे आमिष : दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !
1xbet russia

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

June 1, 2025
बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली
1xbet russia

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान
1xbet russia

स्थानिक पत्रकारितेतील योगदानाबद्दल सुनीता महाडिक यांना ‘इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ प्रदान

June 1, 2025
राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  
1xbet russia

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात कंटेनरने पायी जाणाऱ्या कर्मचाऱ्याला चिरडले !  

June 1, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

कौटुंबिक वादातून पत्नीने घेतले विष : उपचारादरम्यान मृत्यू !

June 1, 2025
बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली

महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगल पोत लांबवली

June 1, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon