• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळ रोडवरील अपघात प्रकरणी गुन्हा दाखल  

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 15, 2023
in Uncategorized
0
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव – भुसावळ रोडवर हॉटेल साई समोर दोनदुचाकींच्या धडकेत एका दुचाकीवरील मागे असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना २९ ऑगस्ट रोजी घडली होती. या अपघातप्रकरणी बुधवार, १३ सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ शहरातील जामनेर रोड परिसरातील साईदत्त नगरात कोमल धनसिंग पाटील हे राहायला आहेत, ते २९ ऑगस्ट रोजी रात्री त्यांचे मित्रासोबत (एम.एच. १२ व्ही ए ३४०२) या क्रमाकांच्या दुचाकीने जळगाव – भुसावळ रोडने जात होते, यादरम्यान राँग साईडने येणाऱ्या एका (एमएच १९ डीयू ३३३८) या क्रमाकांच्या दुचाकीने कोमल पाटील यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली, यात कोमल पाटील व त्यांचा मित्र ह्या दोघांना दुखापत होवून ते जखमी झाले, तर दुसऱ्या दुचाकीवरील दुचाकीस्वार सुध्दा जखमी झाला, तर दुचाकीवर मागे बसलेल्या विजय भिका शिरसाठ यांना गंभीर दुखापत होवून मृत्यू झाला, या अपघातात दोघांच्या दुचाकींचेही नुकसान झाले आहे. या अपघातप्रकरणी १५ दिवसानंतर बुधवारी कोमल पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन (एमएच १९ डीयू ३३३८) या क्रमाकांच्या दुचाकीवरील चालक योगेश गणेश राणे ( वय – ३४, रा विठ्ठलपेठ) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे, पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक दत्तात्रय पोटे हे करीत आहेत.


 

 

Tags: : https://kesariraj.com/bhusawal-rodvaril-aapghat/#jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

दुचाकी झाडावर आदळून पिंप्राळ्यातील प्रौढ ठार खेडी फाट्यावरील घटना, रुग्णालयात गर्दी

Next Post

बोदवड येथील महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण करून ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्यांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्ह्यातील दोन गुन्हेगारांवर स्थानबद्धतेची कारवाई

बोदवड येथील महसूल कर्मचाऱ्यांना मारहाण करून ट्रॅक्टर चोरून नेणाऱ्यांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान
1xbet russia

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान

May 13, 2026
गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन
1xbet russia

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

May 12, 2026
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

ड्युटीवर असताना चक्कर आल्याने ५७ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू

May 12, 2026
सततच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीची कोठडीत रवानगी
1xbet russia

१८ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

May 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान

शिरसोली शिवारात भीषण आग; पावणे दोन एकर मक्याचा चारा खाक, ३ लाखांचे नुकसान

May 13, 2026
गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

May 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon