• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भुसावळात पोलिस ठाणे पेटवण्याची धमकी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 17, 2021
in क्राईम, जळगाव
0

भुसावळ ( प्रतिनिधी ) – रात्री साडेबारापर्यंत नियम मोडून सुरू असलेला गरबा-दांडिया बंद करण्याची सूचना पोलिसांनी केल्याने तरूणांच्या जमावाने पोलीस ठाणे पेटवून देण्याची धमकी देत कर्मचार्‍यांना धक्काबुक्की केली तिघांना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू आहे.

कोरोनाच्या आपत्तीमुळे नवरात्र उत्सवासाठी नियमावली आखून देण्यात आलेली आहे. हनुमान नगरातील पंचवटी ग्रुपच्या तकदीर मंडळासमोर सार्वजनिक जागेवर शुक्रवारी रात्री साडेबारापर्यंत गरबा व दांडिया सुरू होता. फौजदार महाजन व त्यांच्या सहकार्‍यांनी पदाधिकार्‍यांना गरबा बंद करण्याच्या सूचना दिल्या. मात्र त्यांनी याकडे साफ दुर्लक्ष केले. वरिष्ठांनी सूचना करूनही त्यांनी ऐकले तरी नाहीच पण पोलीस कर्मचार्‍यांना धक्काबुक्की केली.

ऋषी शुक्ला याच्यासह इतरांनी पोलीस ठाणे पेटवून देण्याची धमकावणी देत धुडगुस घातला. पोलिस उपनिरीक्षक महाजन यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात धीरज राजपूत (रा. हनुमान नगर, ), किरण कलाल (रा.साईबाबा मंदिराजवळ, साईशंकर नगर, ), ऋषी शुक्ला (रा.हनुमान नगर, ) व प्रशांत उर्फ गोलू ठाकूर (रा.भुसावळ) व तीन अनोळखी अशा सात जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला यापैकी धीरज राजपूत, किरण कलाल व ऋषी शुक्ला यांना अटक करण्यात आली इतरांचा शोध सुरू आहे. सपोनि हरीश भोये पुढील तपास करत आहेत.


 

 

Previous Post

चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा कमांडर ठार

Next Post

दुर्गा विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली; एकाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

दुर्गा विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली; एकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विटनेर आरोग्य शिबिरात १२१ नागरिकांची तपासणी
जैन कंपनी

विटनेर आरोग्य शिबिरात १२१ नागरिकांची तपासणी

June 11, 2026
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

खळबळ: महिलेवर जबरदस्तीने शेतात नेऊन अत्याचार ;पंडितेवसाहतिच्या मुलीलाही जिवंत मारण्याची धमकी

June 11, 2026
जैन धर्मातील महातीर्थ शत्रुंजय पालीताणा नव्वाणू यात्रा पूर्ण करून युवा तुमित धर्मेंद्र गोसर यांनी घडवला इतिहास..!
जैन कंपनी

जैन धर्मातील महातीर्थ शत्रुंजय पालीताणा नव्वाणू यात्रा पूर्ण करून युवा तुमित धर्मेंद्र गोसर यांनी घडवला इतिहास..!

June 11, 2026
बसस्थानकातील मोबाईल चोरीचा पर्दाफाश; विधी संघर्ष बालक ताब्यात
1xbet russia

बसस्थानकातील मोबाईल चोरीचा पर्दाफाश; विधी संघर्ष बालक ताब्यात

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विटनेर आरोग्य शिबिरात १२१ नागरिकांची तपासणी

विटनेर आरोग्य शिबिरात १२१ नागरिकांची तपासणी

June 11, 2026
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार

खळबळ: महिलेवर जबरदस्तीने शेतात नेऊन अत्याचार ;पंडितेवसाहतिच्या मुलीलाही जिवंत मारण्याची धमकी

June 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon