• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नाशिकच्या भोंदूगिरी प्रकरणाची कठोर चौकशी करा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 31, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
नाशिकच्या भोंदूगिरी प्रकरणाची कठोर चौकशी करा

महाराष्ट्र अंनिसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

जळगाव (प्रतिनिधी):- नाशिक येथील भोंदू अशोक खरात याने अध्यात्म आणि ज्योतिषशास्त्राच्या नावाखाली महिलांचे केलेले शोषण हे केवळ एक गुन्हेगारी प्रकरण नसून सत्ता, संपत्ती आणि लैंगिक शोषणाचे गंभीर उदाहरण आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून त्याची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची (SIT) नियुक्ती करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) जळगाव शहर शाखेने मुख्यमंत्री महोदयांकडे  जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात अंनिसने खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील बुवाबाजी आणि महिलांच्या शोषणाविरुद्ध कठोर पावले उचलण्याचे आवाहन केले आहे. समितीने सरकारसमोर प्रामुख्याने  मागण्या मांडल्या आहेत. खरात प्रकरणाची चौकशी कोणत्याही राजकीय किंवा प्रशासकीय दबावाशिवाय SIT मार्फत करण्यात यावी आणि यामागील संपूर्ण रॅकेटचा शोध घ्यावा. ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा, २०१३’ ची कठोर अंमलबजावणी करावी आणि रखडलेली नियमावली तातडीने पूर्ण करावी.

अशोक खरातने अंकशास्त्र आणि हस्तरेषाशास्त्राचा वापर करून लोकांची फसवणूक केली आहे. त्यामुळे जादूटोणाविरोधी कायद्यात फलज्योतिषाचाही समावेश करून त्यावर कायदेशीर नियंत्रण आणावे. आरोपीचे विविध राजकीय नेते आणि अधिकार्‍यांशी असलेले संबंध उघड करून त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी. तसेच, राजकीय पक्षांसाठी अशा भोंदूंशी संबंध न ठेवण्याबाबत आचारसंहिता तयार करावी.

या प्रकरणातील पीडित महिलांची ओळख गोपनीय ठेवून त्यांना कायदेशीर मदत, मानसोपचार आणि आवश्यक सुरक्षा पुरवण्यात यावी. राज्य शासनाने शाळा, महाविद्यालये आणि समाजपातळीवर वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवादी विचारांच्या प्रसारासाठी व्यापक मोहीम राबवावी. श्रद्धा ही वैयक्तिक बाब असली तरी श्रद्धेच्या नावाखाली होणारे शोषण आणि अत्याचार हे गुन्हेच आहेत. अशा प्रवृत्तींचा अंत करण्यासाठी शासनाने केवळ तात्पुरती कारवाई न करता ठोस धोरणात्मक उपाययोजना कराव्यात, अशी ठाम भूमिका समितीने घेतली आहे.

हे निवेदन जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यक/अव्वल कारकून टपाल शाखा येथे २७ मार्च २०२६ रोजी सादर करण्यात आले. यावेळी अंनिसचे मानसिक आरोग्य व्यवस्थापन विभागाचे राज्य सहकार्यवाह विश्वजित चौधरी, शहर कार्याध्यक्ष मिनाक्षी चौधरी, राहुल बैसाणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.


 

 

Tags: #jalgaon anis news
Previous Post

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

Next Post

लाकूड वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी १० हजारांची लाच

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

लाकूड वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी १० हजारांची लाच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

लाकूड वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी १० हजारांची लाच

March 31, 2026
नाशिकच्या भोंदूगिरी प्रकरणाची कठोर चौकशी करा
1xbet russia

नाशिकच्या भोंदूगिरी प्रकरणाची कठोर चौकशी करा

March 31, 2026
गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद
1xbet russia

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन
1xbet russia

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल

लाकूड वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी १० हजारांची लाच

March 31, 2026
नाशिकच्या भोंदूगिरी प्रकरणाची कठोर चौकशी करा

नाशिकच्या भोंदूगिरी प्रकरणाची कठोर चौकशी करा

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon