• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

महिलेला गंडविण्याऱ्या भोंदूबाबाला अखेर अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 19, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
महिलेला गंडविण्याऱ्या भोंदूबाबाला अखेर अटक

शनिपेठ पोलीस स्टेशनची कामगिरी
जळगाव (प्रतिनिधी) :- घरात वास्तुदोष असल्याने पूजा करावी लागणार असल्याचे सांगत सोन्याचे दागिने घेऊन दोन वर्षांपासून पसार झालेला भोंदूबाबा हरीष ऊर्फ हरी गुलाब गदाई (रा. देवगाव राजापूर, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) याला शनिपेठ पोलिसांनी अटक केली. पहूर येथून मुद्देमालासह रविवार, १८ फेब्रुवारी रोजी त्याला ताब्यात घेतले आहे.

जळगावातील आसोदा रोड परिसरातील रहिवासी छाया रतन बाविस्कर यांच्याकडे २६ जानेवारी २०२२ रोजी असलेल्या पूजेच्या ठिकाणी सोन्याचे मंगळसूत्र व सोन्याच्या बाळ्या ठेवल्या होत्या. तिथे भगवे कपडे घालून एक भोंदूबाबा आला. तुमच्या घरात वास्तुदोष असल्याने पूजा करावी लागणार असल्याचे सांगितले. महिलेने त्यावर विश्वास ठेवत चहा बनविण्यासाठी त्या घरात गेल्या. त्याच वेळी भोंदूबाबाने पूजेत ठेवलेले २५ हजार रुपये किमतीचे दागिने घेऊन पसार झाला होता. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

याचा तपास सुरू असताना सदर भोंदूबाबा पहूर परिसरात असल्याची माहिती शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकातील पोउनि योगेश ढिकले, पोहेकॉ परिष जाधव, राहुल पाटील, राहुल घेटे, अनिल कांबळे, भागवत शिंदे यांना कारवाईसाठी पहूर येथे रवाना केले. पथकाने रविवार, १८ फेब्रुवारी रोजी रात्री भोंदूबाबा हरीष ऊर्फ हरी गुलाब गदाई याला मुद्देमालासह अटक केली आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/bhodubabala-akher-atk/
Previous Post

गडकोट, किल्ले हा आपला ठेवा; तो जपण्याचे काम करू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

चाकू दाखवून रोकड, दारूच्या बाटल्या लांबवल्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कोयत्याचा धाक दाखवून दागिने हिसकावले

चाकू दाखवून रोकड, दारूच्या बाटल्या लांबवल्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!