• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भीषण अपघातात चोपड्याच्या महिलेसह २ ठार, १५ जण गंभीर जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 5, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार

साक्रीत लग्नाच्या वऱ्हाडावर काळाचा घाला

साक्री ( प्रतिनिधी ) – लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या वाहनाला साक्री तालुक्यातील तामसवाडी येथे शनिवारी दुपारी भीषण अपघात झाला. अक्कलपाडा जवळील पौरबाबा मंदिराजवळ झालेल्या या भीषण अपघातात २ जण जागीच ठार झाले असून १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
शिरडाणे येथून तामसवाडीच्या दिशेने वऱ्हाडी मंडळींना घेऊन जाणारे वाहन (क्र. एमएच १८ डब्ल्यू ६२२६) दुपारी २ वाजेच्या सुमारास निघाले होते. लग्न मंडपात पोहोचण्यापूर्वीच समोरून येणाऱ्या एका हेलकावे खाणाऱ्या वाहनाला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन उलटले. या भीषण अपघातात काव्या स्वप्निल पाटील (वय ३ वर्ष, रा. शिरडाणे) आणि भटुबाई साहेबराव पाटील (वय ४८, रा. बिडगाव, ता. चोपडा) हे दोघे जागीच ठार झाले आहेत.

अपघातातील जखमींची नावे
१. गितेश्वरी अविनाश पाटील (वय ६)
२. सुशिलाबाई शांताराम पाटील (वय ६५)
३. कल्याणी रवींद्र पाटील (वय ३५)
४. पंकज पाटील (वय ४५)
५. चैताली पृथ्वीराज पाटील (वय १८)
६. प्रांजल नितीन पाटील (वय २२)
७. जागृती छोटू पाटील (वय ४०)
८. दीपाली रोहिदास पाटील (वय २१)
९. भूमिका गुलाब पाटील (वय १८)
१०. वैष्णवी महेंद्र पाटील (वय १९)
११. भिकुबाई शिवदास पाटील (वय ५५)
१२. मनिषा संतोष बाविस्कर (वय ३५)
१३. नयना सुखदेव पाटील (वय १०)
१४. इंदुबाई पांडुरंग पाटील (वय ७०)
१५. चमाबाई थिला पाटील (वय ६५)

घटनेची माहिती मिळताच १०८ रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाली. सर्व जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


 

 

Tags: #maharashtrasakri crime news
Previous Post

चालकाचा ताबा सुटल्याने कार विहिरीत कोसळली, ९ ठार

Next Post

बंद घराचे कुलूप तोडून ५७ हजारांचा ऐवज लंपास

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

बंद घराचे कुलूप तोडून ५७ हजारांचा ऐवज लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

April 5, 2026
रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा
1xbet russia

रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा

April 5, 2026
महापौर दीपमाला काळे यांच्या धडाडीने बी. जे. मार्केटचा झाला कायापालट
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या धडाडीने बी. जे. मार्केटचा झाला कायापालट

April 5, 2026
शिरसोलीला पर्यवेक्षकपदी सुनील भदाणे यांची निवड
1xbet russia

शिरसोलीला पर्यवेक्षकपदी सुनील भदाणे यांची निवड

April 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात तरुणावर ईसीटीद्वारे यशस्वी उपचार

April 5, 2026
रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा

रूग्णाचा जीव वाचविण्यासाठी तासाभरात हलली डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाची यंत्रणा

April 5, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon