• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

साखरपुड्याआधीच बहिणीला घेण्यास गेलेल्या भावाचा भीषण अपघात, उपचारादरम्यान मृत्यू !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 3, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
साखरपुड्याआधीच बहिणीला घेण्यास गेलेल्या भावाचा भीषण अपघात, उपचारादरम्यान मृत्यू !

मध्यप्रदेशात घटना, जळगाव तालुक्यातील असोद्यात शोककळा

जळगाव (विशेष प्रतिनिधी) : दुसऱ्या दिवशी बहिणीचा साखरपुडा असल्याने घरी येत असलेल्या बहिणीला बऱ्हाणपूर येथे घेण्यासाठी नेपानगर येथून कारने निघालेल्या भावाच्या वाहनाचा दि. १५ फेब्रुवारी रोजी भीषण अपघात झाला होता. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने उपचार सुरु असताना तरुणाचा सोमवारी उपचारादरम्यान सकाळी ७ वाजेच्या सुमारास मृत्यू झाला. ते मूळचे जळगाव तालुक्यातील असोदा येथील असल्याने शोककळा पसरली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.

मुकुल उमेश बऱ्हाटे (वय २४, रा. डाभीयाखेडा जि. नेपानगर, मध्यप्रदेश, मूळ असोदा ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो नेपानगर येथे आई, वडील, बहिण यांच्यासह राहत होता. अभियांत्रिकी शाखेत शिक्षण झाल्यावर मुकुल हा पुणे येथे आयटी कंपनीत कामाला होता.(केसीएन)मुकुलचे वडील शेती काम करतात. अनेक वर्षांपासून ते नेपानगर येथेच वसलेले आहे. दरम्यान, मुकुलची बहीण खुशबू हीचा साखरपुडा दि. १६ रोजी असल्याने घरात आनंदाचे वातावरण होते. त्याकरिता खुशबू हि पुणे येथून बऱ्हाणपूर येथे आली होती. तर तिला घेण्यासाठी नेपानगर येथून मुकुल कारने एकटाच निघाला होता. दि. १५ रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास मुकुलचा नेपानगर ते बऱ्हाणपूर दरम्यान भीषण अपघात झाला.

त्याला ग्रामस्थांनी बऱ्हाणपूर येथील रुग्णालयात दाखल केले होते. तेथून जळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात आणण्यात आले होते. तेथे मुकुलवर उपचार सुरु होते. दरम्यान, सोमवारी उपचारादरम्यान दि. ३ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास मुकुलची प्राणज्योत मालविली.(केसीएन)यावेळी कुटुंबीयांनी मन हेलावणारा एकच आक्रोश केला. मुकुलचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला होता. घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची प्राथमिक नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

तिसरी किरण दहाड स्मृती टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

Next Post

अवैध वाळू वाहतुकीचे डंपर पकडले, चालकाला घेतले ताब्यात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अवैध वाळू वाहतुकीचे डंपर पकडले, चालकाला घेतले ताब्यात

अवैध वाळू वाहतुकीचे डंपर पकडले, चालकाला घेतले ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तिरळेपणा शस्त्रक्रियेचे मोफत शिबिर आजपासून तज्ञांची टीम ३ रोजी जळगावात
1xbet russia

तिरळेपणा शस्त्रक्रियेचे मोफत शिबिर आजपासून तज्ञांची टीम ३ रोजी जळगावात

March 31, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा
1xbet russia

आर्थिक वर्षाचे महसूल उद्दिष्ट मुदतीपूर्वीच पूर्ण

March 31, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

लाकूड वाहतुकीवर कारवाई न करण्यासाठी १० हजारांची लाच

March 31, 2026
नाशिकच्या भोंदूगिरी प्रकरणाची कठोर चौकशी करा
1xbet russia

नाशिकच्या भोंदूगिरी प्रकरणाची कठोर चौकशी करा

March 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तिरळेपणा शस्त्रक्रियेचे मोफत शिबिर आजपासून तज्ञांची टीम ३ रोजी जळगावात

तिरळेपणा शस्त्रक्रियेचे मोफत शिबिर आजपासून तज्ञांची टीम ३ रोजी जळगावात

March 31, 2026
राजकीय पक्षांनी मतदार यादी अपडेट करण्यासाठी शासनाला सहकार्य करा

आर्थिक वर्षाचे महसूल उद्दिष्ट मुदतीपूर्वीच पूर्ण

March 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon