• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भरधाव ट्रकने दिलेल्या भीषण धडकेत तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 27, 2023
in जळगाव
0

भरधाव ट्रकने दिलेल्या भीषण धडकेत तरुणाचा मृत्यू

धरणगाव तालुक्यातील पाळधीच्या महामार्गावरील घटना

जळगाव (प्रतिनिधी) – भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील तरुणाचा धरणगाव तालुक्यातील पाळधी ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ दरम्यान शनिवारी २६ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता सुमारास भीषण अपघात झाला. अज्ञात ट्रकने त्याला मागून धडक दिली. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथे त्यास मयत घोषित करण्यात आले. याप्रकरणी पाळधी पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे.

भूषण संभाजी महाजन (माळी, वय २९, रा. पिंपरखेड ता. भडगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो पिंपरखेड गावामध्ये आई, पत्नी, चार वर्षाचा मुलगा, भाऊ यांच्यासह राहतो. प्लंबिंग काम करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. शनिवारी तो त्याच्या नातेवाईकांकडे जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे आला होता. रात्री दहा वाजेनंतर तो शिरसोली वरून पिंपरखेडला पाळधीमार्गे जायला निघाला होता. विद्यापीठाच्या दिशेने चालत असताना त्याला अज्ञात ट्रकने मागून जोरदार धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला.

आजूबाजूच्या नागरिकांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्या ठिकाणी त्याला वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले.दरम्यान पाळधी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली .

दरम्यान रात्री त्याची ओळख पटली नव्हती  सकाळी त्याच्या मोबाईल वरून पोलिसांना ओळख पटवण्यात यश आले. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच त्याचे कुटुंबीय दुपारी सरकारी रुग्णालयात दाखल झाले. तेथे त्याच्या कुटुंबीयांनी हृदयद्रावक आक्रोश केला. त्यानंतर शवविच्छेदन होऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनेची पाळधी पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. दरम्यान धडक देणारा ट्रक हा दहा ते बारा चाकांचा असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.


 

 

Tags: : https://kesariraj.com/bhardhav-trackne-tarunacha-mrutu/#jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

लिव्हर ट्रान्सप्लांट चा सल्ला दिला आहे? गॉलब्लॅडर (पित्ताशय), पॅनक्रियाज (स्वादुपिंड) संबंधीत आजार आहे ? तक्रारींसाठी उद्या करा तपासणी

Next Post

छावा मराठा युवा महासंघाच्या कार्यकारिणीवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

छावा मराठा युवा महासंघाच्या कार्यकारिणीवर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

आ. एकनाथ खडसेंसह मुलगी शारदा चौधरींवर फसवणुकीसह ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल

March 30, 2026
धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या
जळगाव

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!
जैन कंपनी

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 29, 2026
२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ
जैन कंपनी

२१ व्या शतकातील गांधी : गांधी तीर्थ आत्मपरीक्षण आणि संवादासाठी एक व्यासपीठ

March 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल

आ. एकनाथ खडसेंसह मुलगी शारदा चौधरींवर फसवणुकीसह ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल

March 30, 2026
धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन मेडिकल व्यावसायिकाची आत्महत्या

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon