• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

भरधाव दुचाकी घसरली : तरुण ठार तर दोघे गंभीर जखमी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 15, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
भरधाव दुचाकी घसरली : तरुण ठार तर दोघे गंभीर जखमी

यावल तालुक्यातील डांभुर्णी परिसरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- यावल तालुक्यातील डांभुर्णी ते चिंचोली रस्त्यावर भरधाव दुचाकी अचानक घसरल्याने दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शुक्रवारी दि.१५ मार्च रोजी दुपारी १ वाजता झाला. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.

सागर संजय बाविस्कर (वय २७, रा. डांभुर्णी ता. यावल) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील, भाऊसोबत डांभुर्णीत राहत होता. शेतीकाम करून घराच्या आर्थिक गाड्याला हातभार लावत होता. शुक्रवारी दि. १५ मार्च रोजी दुपारी साडेबारा वाजता सागर बाविस्कर त्याचे दोन मित्र योगेश विठ्ठल कोळी (वय ३५) आणि चेतन सुधाकर सोनवणे (वय ३४, दोघे रा. डांभुर्णी ता. यावल) यांच्यासह चिंचोलीहून डांभुर्णी येथे जात असताना त्यांची दुचाकी घसरून भीषण अपघात झाला. यावेळी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सागर बाविस्कर याला तपासून मयत घोषित केले. यावेळी सागरच्या कुटुंबीयांनी व नातेवाईकांनी यावेळी आक्रोश केला होता. तर योगेश कोळी व चेतन सोनवणे हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharathttps://kesariraj.com/bhardhav-duchaki-ghasarli-1-thar/
Previous Post

नाराज आ. चंद्रकांत पाटलांच्या म्हणण्याला आ. खडसेंच्या विधानाने बळ

Next Post

वनरक्षकासह विद्यार्थ्यांवर दगडफेक करून जीवे ठार मारण्याची धमकी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
वनरक्षकासह विद्यार्थ्यांवर दगडफेक करून जीवे ठार मारण्याची धमकी

वनरक्षकासह विद्यार्थ्यांवर दगडफेक करून जीवे ठार मारण्याची धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले
Uncategorized

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

March 6, 2026
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव
1xbet russia

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!
1xbet russia

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 6, 2026
वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या
1xbet russia

वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या

March 6, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

महापौरांचा दणका! टॉवर चौकातील जैन मंदिरापुढील अतिक्रमण हटवले

March 6, 2026
आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!