मान्यवरांच्या हस्ते संघ, खेळाडूंचा सन्मान, सर्वोत्तम खेळाडू ठरला सचिन चौधरी
जळगाव (प्रतिनिधी) : येथील श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज चषक तेली प्रिमियर लीग पर्व-३ स्पर्धेत भारत प्रिंटर्सचा संघ विजेता ठरला. तर हॉटेल अतिथी ग्रुप उपविजेता झाला. स्पर्धेत उत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या खेळाडूंना व संघाना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
पारितोषिक वितरण स्पर्धेवेळी भाजपचे महामंत्री विजय वसंतराव चौधरी, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आ. राजूमामा भोळे, माजी आ. शिरीष चौधरी, मुख्य प्रायोजक नंदु चौधरी, विनोद चौधरी, बेबाताई सुरळकर, डॉ. सुषमा चौधरी, डॉ. मणिलाल चौधरी, प्रदिप चौधरी, सर्व संघमालक डिगंबर पाटील, विशाल पाटील, विजय चौधरी, संतोष चौधरी, भरत चौधरी, चंदन वालझाडे, रामचंद्र चौधरी, निर्मलाताई चौधरी, दत्तु चौधरी, सोनु चौधरी, स्वप्नील चौधरी, शिवाजीभाऊ पाटील, पुरुषोत्तम चौधरी, तन्मय चौधरी, तुषार चौधरी, सुनिल चौधरी, मयुर रविंद्र चौधरी, मयुर अरुण ठाकरे, विजय चौधरी, हरिश पवार, मनोज चौधरी, शैलेश चौधरी, विनोद चौधरी, नंदुभाऊ चौधरी आदी संघ मालक उपस्थित होते
सूत्रसंचालन विशाल पाटील यांनी तर आभारप्रदर्शन प्रशांत सुरळकर यांनी मानले. यावेळी मान्यवरांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त करून विजेत्यांचे अभिनंदन केले. यावेळी प्रथम विजेता संघ भारत प्रिंटर्स ठरला. त्यांनी द्वितीय विजेता संघ हाँटेल अतिथी ग्रुपला पराभूत केले. तृतीय विजेता संघ हाँटेल श्री स्टार पॅलेस, चतुर्थ विजेता संघ मातोश्री कन्स्ट्रक्शन्स, उत्कृष्ट फलंदाज सागर सुनिल चौधरी, उत्कृष्ट गोलंदाज मयुरेश भरत चौधरी तर सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सचिन चौधरी ठरला.
यावेळी बबन चौधरी, योगराज चौधरी, दिलीप चौधरी, पांडुरंग महाले, चंद्रकांत चौधरी, सुभाष चौधरी, दुर्गेश विश्वनाथ चौधरी, कैलास प्रल्हाद चौधरी, अनिल नथ्थु चौधरी, मनोज चौधरी, अमोल चौधरी, प्रदिप प्र. चौधरी, आनंद चौधरी, प्रकाश चौधरी, हरेश्र्वर चौधरी, भैय्या चौधरी, जितेंद्र चौधरी, संदिप चौधरी, भूषण चौधरी, राहुल चौधरी, प्रितेश चौधरी, मनोज चौधरी, चेतन चौधरी, मंगेश चौधरी, पंकज चौधरी, दिपक चौधरी, मयुरेश चौधरी, टुनेश चौधरी, प्रदिप चौधरी, राहुल दत्तात्रय चौधरी, प्रणव महाले, पराग चौधरी, नरेंद्र सोनवणे, रविंद्र तायडे, गोपाल चौधरी, नरेंद्र सूर्यवंशी, कैलास चौधरी, वासुदेव चौधरी, बापू चौधरी, राहुल बबन चौधरी, शरद चौधरी, संजय चौधरी, मयुर चौधरी, उमेश चौधरी, प्रकाश साहेबराव चौधरी , मोहित चौधरी, सागर चौधरी,आदी मान्यवर उपस्थित होते