जळगाव ( प्रतिनिधी ) ;- भाजपा जळगाव माजी जिल्हाध्यक्ष, माजी खासदार व माजी आमदार स्व. हरिभाऊ जावळे यांना आज भालोद येथे पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आ. गिरीष महाजन,खा.रक्षाताई खडसे,भाजपा जिल्हाध्यक्ष आ. राजूमामा भोळे ,आ.संजय सावकारे,महामंडलेश्वर जनार्दन महाराज, भक्तीकिशोरी शास्री महाराज, मानेकर बाबा, डॉ. राजेंद्र फडके, नंदू महाजन, अशोक कांडेलकर आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मान्यवर उपस्थित होते.