• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भाजीवाला, जेष्ठ नागरिकांशी संवाद साधून जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्याचा तपासाला दर्जा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 2, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
भाजीवाला, जेष्ठ नागरिकांशी संवाद साधून जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्याचा तपासाला दर्जा

यंत्राच्या साह्याने केलं परीक्षण

जळगाव (प्रतिनिधी) :-  जिल्हा नियोजन समितीच्या शहरांतर्गत रस्त्यासाठी दिलेल्या निधीतून झालेल्या कामांची पाहणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली. यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तज्ञ प्राध्यापकाकडून गुणवत्ता तपासणी करण्यात आली. रस्ते झालेल्या गल्लीतील लोकांशी संवाद साधला. लोकांनी पूर्वीच्या रस्त्यामुळे खुप धुळ येत होती. सध्या मात्र स्वच्छ आणि धुळ नसल्यामुळे आरोग्यपूर्ण वाटते आहे अशी प्रतिक्रिया दिली. यावेळी जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, सहायक नियोजन अधिकारी राहुल इधे, महानगर पालिकेचे अभियंता, इतर कर्मचारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद रस्त्याची पाहणी करत असताना एका भाजी विक्रेत्याला थांबविले, त्याला नाव, गाव, किती वर्षापासून भाजी विकतो हे विचारून, या ठिकाणी रस्ता झाल्यामुळे तुझ्या जीवनात काय फरक पडला विचारले.. त्यावेळी तो म्हणाला  ‘ मी इथे नियमित भाजीचा गाडा घेऊन येतो, पूर्वी गाडा ढकलून थकून जायचो.. आता या नवीन गुळगुळीत रोडवर थकवा जाणवत नाही. रात्री शांत झोप लागते ‘ असा अभिप्राय त्यांनी दिला.

एक सेवा निवृत्त नागरिक म्हणाले,पूर्वी रस्त्यावरून मोठी गाडी गेली. पार घरात धुरळा यायचा. आता नवीन रस्ता झाल्यापासून धुळ नाही. त्यामुळे आरोग्यदायी वाटतं आहे अशी प्रतिक्रिया दिली. एक ठिकाणी नालीच्या कडेनी बराच जागा सुटलेला होता, तिथे महानगरपालिकेला पेव्हरब्लॉक लावायला सूचना दिल्या. तसेच जागोजागी रस्त्याच्या नावाचे फलक लावून रस्त्यावर पांढऱ्या पट्या मारण्याच्या सूचना दिल्या. रस्ता मजबूत झाला आहे की नाही हे मोजण्यासाठी एक यंत्र असते. तें यंत्र जिल्हाधिकारी प्रसाद यांनी हातात घेवून स्वतः त्याची मजबुती किती आहे ती मोजली आणि समाधान व्यक्त केले. चांगले आणि मजबूत रस्ते हे शहराच्या भौतिक सुविधेतील अत्यंत महत्वाचा भाग आहे. तें चांगलेच झाले पाहिजेत म्हणून आपण स्वतः हे रस्ते पाहण्यासाठी आल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

याठिकाणी झाले नवीन रस्ते
जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नागरी दलितेतर वस्त्यांमध्ये सुधारणा करणे : आदर्श नगर प्रभाग क्र 14 स्वामी समर्थ चौक ते पाटचारी पर्यंत डी पी रस्ता काँक्रीटीकरण,जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नागरी दलितेतर वस्त्यांमध्ये सुधारणा करणे : आदर्श नगर प्रभाग क्र 14 सि स नं 444 रस्ता काँक्रीटीकरण,जिल्हा नियोजन समिती अंतर्गत महाराष्ट्र नगरोत्त्थान महाअभियान अंतर्गत : मेहरुण येथील प्रभाग क्रं 14 मधील अशोक किराणा चौक ते स नं 249 पर्यंत डी पी रस्ता काँक्रीटीकरण, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत महाराष्ट्र नगरोत्त्थान महाअभियान अंतर्गत : प्रभाग क्रं 09 मुक्ताईनगर श्री जगताप यांचे घरापासून ते श्री पवार यांचे घरापर्यंत रस्ता डांबरीकरण,जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नागरी दलितेतर वस्त्यांमध्ये सुधारणा करणे : प्रभाग क्रं 07  सतीश पाटील यांच्या घरापासुन ते  अतुल भोळे यांच्या घराकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण.

जिल्हा नियोजन समिती अंतर्गत महाराष्ट्र नगरोत्त्थान महाअभियान अंतर्गत : नानीबाई हॉस्पटील ते हेमु कलानी बगिचा पर्यंतचा रस्ता डांबरीकरण, जिल्हा नियोजन समिती अंतर्गत नागरी दलितेतर वस्त्यांमध्ये सुधारणा करणे :  प्रदीप तळवेलकर यांच्या घरापासुन ते स्नेहल फेगडे यांच्या घराकडे जाणारा रस्ता काँक्रीटीकरण असे एकूण सात रस्ते नवीन करण्यात आले.


 

 

Tags: #jalgaon news #maharashtra #bharathttps://kesariraj.com/bhajivala-jesht-nagrikanshi-swad/
Previous Post

प्रभू श्रीराम शत्रुंनाही अभय देणारा राजा : हभप प्रभाकर महाराज

Next Post

बेमोसमी पावसाने पुन्हा नुकसान ; चोपडा, अमळनेर, यावलला शेतकरी हवालदिल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

बेमोसमी पावसाने पुन्हा नुकसान ; चोपडा, अमळनेर, यावलला शेतकरी हवालदिल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा
1xbet russia

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

May 18, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद
1xbet russia

महाराष्ट्र राज्य जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त

May 18, 2026
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला
1xbet russia

नॅनो खतांचा वापर वाढवा; उत्पादकतेसह पर्यावरण संरक्षण साधा – रोहन घुगे

May 18, 2026
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला
1xbet russia

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला

May 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

May 18, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद

महाराष्ट्र राज्य जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त

May 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon