क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासोबत काम करून अल्पसंख्यक समाजाला शिक्षणाची ओढ निर्माण करून मोठे काम केले. १८४८ मध्ये मुलींसाठी भारतातील पहिल्या शाळांपैकी एक सहस्थापना केली. तिचे नाव स्वदेशी लायब्ररी ठेवले. ज्यांना पहिल्या महिला शिक्षिका होण्याचा मान मिळाला, अशा फातिमा शेख यांना पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले. या वेळी भाजप अल्पसंख्यक युवा मोर्चाचे महानगराध्यक्ष अशपाक मुनाफ खाटीक, जावेद खाटीक, मोहसिन शाह, शाहीद शेख, चिटणीस नानाभाऊ, हामीद शेख आदी उपस्थित होते.