• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

देवी रुख्मिणी निस्सीम प्रेमाची मूर्ती : हभप विशालशास्त्री गुरुबा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 30, 2021
in खान्देश, जळगाव
0

श्रीमद भागवत कथेत श्रीकृष्ण-रुख्मिणी स्वयंवर सोहळ्यात भाविकांचा जल्लोष

जळगाव (प्रतिनिधी) – भगवान श्रीकृष्णांची वाट पाहणारी रुख्मिणी निस्सीम प्रेमाची मूर्ती होती. संसार दोघांचा असतो. त्यात दोघांनीही संसारातील जबाबदारी पार पाडावी लागते, असे मार्गदर्शन हभप विशालशास्त्री गुरुबा यांनी केले. यावेळी भगवान श्रीकृष्ण आणि रुख्मिणी यांच्या जयघोषात स्वयंवर सोहळा पार पडला.

धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील कार्यात अग्रेसर असलेले तरुण कुढापा मंडळातर्फे संगीतमय श्रीमद् भागवत कथेचे महानगरपालिका शाळा क्रमांक ३, पांजरापोळ परिसर या ठिकाणी दि. २५ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे आयोजनाचे पाचवे वर्ष आहे. गुरुवारी ३० डिसेंबर रोजी श्रीकृष्ण-रुख्मिणी स्वयंवर सोहळा झाला.

हभप विशालशास्त्री गुरुबा म्हणाले की, मुले वडिलांच्या नावाने ओळखले जातात. त्यांच्या नावाने मुलाची ओळख होते. पूर्वी विवाह संस्कार होता. वेळेवर लग्न लागत नाही तसेच अनिष्ट प्रथा सुरु झाल्याने हा विवाह संस्कार आता राहिला नाही, असे सांगून यांच्या विवाह सोहळ्याची माहिती त्यांनी सांगितली. या विवाह सोहळ्याचा सजीव देखावा उभारण्यात आला होता. यावेळी केळीच्या खांबाने मंडप सजविलेले होते.

आ.राजूमामा भोळे, माजी महापौर सीमा भोळे, उद्योजक राजकुमार बाफना, नगरसेविका मंगला चौधरी, सामाजिक कार्यकर्ते मनोज पाटील, पियुष पाटील, सरिता कोल्हे, ऍड. भरत शर्मा उपस्थित होत्ते. गुरुवारी दि. ३० डिसेंबर रोजी सुदाम चरित्र कथन होणार आहे. भाविकांनी उपस्थिती द्यावी, असे आवाहन मंडळातर्फे अध्यक्ष पंकज भावसार, उपाध्यक्ष सुमित सपकाळे, कार्याध्यक्ष शंभू भावसार यांनी केले आहे.


 

Tags: #bhusaval #jalgaon
Previous Post

जळगावात सुनेच्या माहेरच्यांच्या मारहाणीत सासरा गंभीर जखमी

Next Post

अनाधिकृत बायोडिझेलचा साठा करुन चोरटी विक्री करणारे गजाआड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अनाधिकृत बायोडिझेलचा साठा करुन चोरटी विक्री करणारे गजाआड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon