• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६’ विशाल आयोजनाची जय्यत तयारी पुर्णत्वाकडे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 8, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
‘भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६’ विशाल आयोजनाची जय्यत तयारी पुर्णत्वाकडे

“वातावरण निर्मीती करीता रविवारी विराट मोटारसायकल रॅली तर दुसऱ्या रविवारी मुख्य आयोजनात भव्य दिव्य परशुराम रथा सह विराट शोभायात्रा”
 
 “स्वतः परशुराम दूत बना व हजारोंच्या संख्येत शोभायात्रेत सामील व्हा” *बहुभाषिक ब्राह्मण संघाचे अध्यक्ष- ओम त्रिवेदी चे आवाहन”

जळगाव (प्रतिनिधी):- सकल ब्राह्मण समाज एकजुटीची चळवळ भगवान परशुराम जन्मोत्सवाने जळगावातुन सुरू होऊन महाराष्ट्र भर पसरुन गावोगावी मोठ्याप्रमाणात जन्मोत्सवाचे आयोजन होत आहे.  यात सर्व शाखा व भाषा भेद बाजुला सारुन वर्षातुन एकदा एका दिवशी एका ठिकाणी सकल ब्राह्मण समाजाने एकत्रीत यावा याचा विशेष आग्रही बहुभाषिक ब्राह्मण संघ असतो.

भगवान श्री परशुराम जन्मोत्सवाचे यंदा १७ वे वर्ष असुन लागोपाठ सतराव्या वर्षी देखील विशाल आयोजनाने जन्मोत्सव साजरा होणार आहे. या विशाल ब्राह्मण एकता मेळाव्याचे यशस्वीते करीता ४०० हुन अधिक स्वयंसेवक श्रमदान करीत असुन दानशुरांच्या अर्थ दानाने आयोजन यशस्वी केले जात आहे.
यंदाच्या जन्मोत्सवाची सुरूवात रविवार, दिनांक ०५ एप्रिल रोजी रक्तदान शिबिराने संपन्न झाली.
रविवार दिनांक १२ एप्रिल रोजी वातावरण निर्मीती करीता रोजी विराट मोटर सायकल रॅली सायं. ५ वा महाबळ चौकातुन हजारोंच्या संख्येत निघणार आहे. महाबळ चौकातुन रॅली पुढे काव्यरत्नावली चौक, रिंगरोड मार्गे शाश्त्री टाॅवर, सुभाष चौक, पांडे डेअरी चौक, विर सावरकर पुतळ्यावरून पोलिस मल्टीपरपज हाॅलवर समापन होणार आहे.
सायं. ७ वा. याच ठिकाणी दानदाते व श्रमदाते गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

ब्राह्मण एकता दिवसाचा मुख्य कार्यक्रम रविवार, दिनांक १९ एप्रिल रोजी सकाळी
९.०० वाजता परशुराम पुजन ग्राम दैवत श्री राम मंदिरात होऊन दुपारी ४.३० वाजता
सुभाष चौकातुन निघणार आहे
शोभायात्रेत सालाबादा प्रमाणे भव्य दिव्य भगवान परशुराम रथा सह वाजतगाजत ढोल ताशा लेझिम व दांडिया पथकसह सहभागी होऊन धुम धडाक्याने हजारोंच्या सहभागाने विराट अशी शोभायात्रा निघणार आहे.
शोभायात्रेत महिलांचे तलवार बाजजी दांडपट्टा प्रात्यक्षिकासह ढोल पथके, लेझीम व दांडीया पथके सहभागी होणार असुन पथकांच्या सरावाला हनुमान जयंती पासुन सुरूवात झाली असुन ते यंदाचे देखील आकर्षण राहणार आहे. विराट शोभायात्रेचे समापन शिवतिर्थावर होईल.

जन्मोत्सवात नाविन्यता आणणेस कल्पकतेने आगळे वेगळे उपक्रम सातत्याने साकारले जातात. मागील वर्षी तालुका स्तरावर समाज संगठीत व्हावा म्हणुन ९ तालुक्यांना भगवान परशुरामांच्या कायम स्वरुपी मुर्ती विनामुल्य देण्यात आल्या.
यंदा देखील वेगळे पण राखत निमंत्रण पत्रिके ऐवजी तब्बल २८ पानी मराठी नववर्ष दिनदर्शिका शास्त्र शुद्ध तिथिसह प्रकाशित करण्यात आली आहे. दिनदर्शिकेत सर्व ब्राह्मणांच्या मुळ कुळ पुरूषाची माहीती प्रकाशीत केली आहे ज्यांच्या पासुन प्रत्येक शाखेची उत्पत्ती आहे.  अनेक समाजोपयोगी माहीती दिनदर्शिकेत समाविष्ट असुन समाजात आपसात संपर्क वाढुन ऐकोपा घडावे असे या मागील उद्देश असल्याचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड यांनी सांगीतले.
दिनदर्शिका प्रत्येक कुटुंबांपर्यत पोहचवली जात आहे. ज्यांना पोहचली नसेल त्यांचे करीता शिवतिर्थावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या शोभायात्रेत सकल ब्राह्मण समाज बंधु भगिनींनी हेच निमंत्रण समजुन सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष माजी अध्यक्ष नितीन पारगावकर यांनी केले

आयोजनाचे यशस्वीते करीता सर्व पदाधिकारी, सभासद व कार्यकर्त्यांमध्ये खुप उत्साह असुन अतिशय जोमाने सर्व जण तयारीला लागल्याचेही सर्वांनी याठिकाणी नमूद केले.

यदा भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६ च्या अंतर्गत वर्षभरात विवीध  व्याख्यानाचे व स्नेह संन्मेलनाचे देखील आयोजन छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृह व गंधे सभागृहात आयोजित करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष ॲड ओम त्रिवेदी यांनी नवी पेठ येथील हनुमान मंदीरात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी विद्यमान अध्यक्ष प्रतिथयश विधीज्ञ ॲड ओम त्रिवेदी, संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड, माजी अध्यक्ष प्रतिथयश आर्किटेक्ट नितीन पारगावकर, सहसचिव पंकज पवनीकर, माजी अध्यक्ष सुरेद्र मिश्रा, राजेश नाईक, शिव शर्मा, गोपाल पंडीत, व महिला संघाच्या संस्थापक अध्यक्षा सुधाताई खटोड, नूतन अध्यक्षा पूनम तिवारी, सचिव मानसी जोशी, प्रसिद्धी प्रमुख मनीष पात्रीकर उपस्थित होते.


 

 

Tags: bhagwan parshuram janmotsav news
Previous Post

‘जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग’च्या महाअंतिम सामन्यात सतखेडा संघ विजयी

Next Post

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा
1xbet russia

अन्न व श्वासनलिकेवरील जोखमीच्या शस्त्रक्रियेने वाचले नवजात शिशुचे प्राण

April 8, 2026
चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा
1xbet russia

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

April 8, 2026
‘भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६’ विशाल आयोजनाची जय्यत तयारी पुर्णत्वाकडे
1xbet russia

‘भगवान श्री परशुराम जन्मोत्सव २०२६’ विशाल आयोजनाची जय्यत तयारी पुर्णत्वाकडे

April 8, 2026
‘जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग’च्या महाअंतिम सामन्यात सतखेडा संघ विजयी
1xbet russia

‘जळगाव ग्रामीण प्रीमियर लीग’च्या महाअंतिम सामन्यात सतखेडा संघ विजयी

April 7, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

अन्न व श्वासनलिकेवरील जोखमीच्या शस्त्रक्रियेने वाचले नवजात शिशुचे प्राण

April 8, 2026
चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

चैत्र महोत्सव २०२६ निमित्त भव्य प्रदर्शन व मेळावा

April 8, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon