• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

भाड्याने घेता घेता एक दिवस वाहनच चोरून नेले, दोघांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 12, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
भाड्याने घेता घेता एक दिवस वाहनच चोरून नेले, दोघांना अटक

एमआयडीसी पोलीस स्टेशनची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) : मालवाहू वाहन चोरी करणा-या दोघा चोरटयांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. त्यांच्या ताब्यातील चोरीचे छोटा हत्ती हे वाहन जप्त करण्यात आले आहे.

असरार शेख मुक्तार शेख आणि मुश्ताक हसन सैय्यद अशी अटक करण्यात आलेल्या दोघा चोरट्यांची नावे आहेत. कुसुंबा येथील रहिवासी स्वप्नील गोविंदा राठोड यांनी त्यांच्या मालकीचे मालवाहू वाहन दि. २१ जानेवारी रोजी सायंकाळी त्यांच्या घरासमोर लावले होते. दुस-या दिवशी सकाळी ते वाहन चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. गुन्ह्यातील वाहन चोरी करतांना चोरट्यांनी ओळख लपवण्यासाठी चेह-यावर मास्क लावून बनावट चावीने वाहनांचे लॉक उघडून वाहन चोरी केल्याचे दिसून आले. हा प्रकार ओळखीच्या व्यक्तीने केल्याचा संशय पोलिसांना आला. दरम्यान पो. कॉ. सिद्धेश्वर डापकर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे चोरीचा हा प्रकार मास्टर कॉलनी भागातील रहिवासी असरार शेख मुक्तार शेख आणि मुश्ताक हसन सैय्यद या दोघांनी केल्याचे समजले.

यातील मुश्ताक सैय्यद हा फिर्यादी वाहन मालक स्वप्नील राठोड यांच्याकडून त्यांचे वाहन नेहमी भाड्याने घेत असे. त्यानेच बनावट चावीने त्याचा मित्र असरार शेख यांच्या मदतीने वाहन चोरुन नेले होते. पोलिस पथकाने दोघा चोरट्यांना पलायन करण्याची संधी न देता त्यांना त्यांच्या घरातून शिताफीने ताब्यात घेतले. दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दि. १४ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या ताब्यातून चोरीचे मालवाहू वाहन हस्तगत करण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पो ना किशोर पाटील, पो कॉ योगेश घुगे करत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

कार-मिनीडोअरचा अपघात : ७ जण जखमी, दोघांची प्रकृती गंभीर

Next Post

आरोग्य मित्रांच्या मागण्या अपूर्ण : दि. १८ फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
आरोग्य मित्रांच्या मागण्या अपूर्ण : दि. १८ फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार

आरोग्य मित्रांच्या मागण्या अपूर्ण : दि. १८ फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील
1xbet russia

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

February 11, 2026
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार
1xbet russia

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी
जैन कंपनी

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी

February 10, 2026
‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन
1xbet russia

‘समृद्ध शेती’साठी कृषीदूतांचे मोलाचे मार्गदर्शन

February 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

भारत होमिओपॅथिक असोसिएशनच्या जळगाव जिल्हा सचिवपदी डॉ. विवेक मनोहर पाटील

February 11, 2026
गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार

स्थायी समिती, महिला व बालकल्याणच्या सदस्य निवडीवर होणार चर्चा

February 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon