• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बेपत्ता परप्रांतीय बालकाचा मृतदेह विहिरीत सापडला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 15, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बेपत्ता परप्रांतीय बालकाचा मृतदेह विहिरीत सापडला

जळगाव तालुक्यातील कठोरा येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातून गेल्या आठ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका १५ वर्षीय मुलाचा एका विहिरीत मृतदेह सापडला आहे. ही घटना शनिवारी १४ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

धनीश कुंवरसिंग चौहान (१५, रा. लखनपूर, जि. बडवाणी, ह.मु. कठोरा, ता. जळगाव) असे मयत बालकाचे नाव आहे. मध्यप्रदेशातील चौहान कुटुंब कामानिमित्त कठोरा येथे राहते. (केसीएन)या कुटुंबातील धनीश हा मुलगा ७ सप्टेंबरपासून बेपत्ता होता. या प्रकरणी ८ सप्टेंबर रोजी तालुका पोलिस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली होती. शनिवारी संध्याकाळी कठोरा येथील भरत मुरलीधर जाधव यांच्या शेतातील विहिरीत एका मुलाचा मृतदेह असल्याचे काही जणांना दिसले. त्यांनी तालुका पोलिसांना माहिती दिली.

घटनास्थळी पोउनि गणेश सायकर, पोहेकॉ अनिल फेगडे, किरण आगोणे, दीपक चौधरी व अन्य सहकारी पोहचले. धनीश चौहान हा मुलगा हरविल्याची नोंद असल्याने त्याचे वडील कुंवरसिंग चौहान यांना बोलविण्यात आले. (केसीएन)त्यांनी मृतदेह पाहिल्यानंतर हा मृतदेह धनीशचाच असल्याचे त्यांनी ओळखले. हा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

विद्युत बोर्डाचे काम करताना विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू

Next Post

दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

दोन सख्ख्या अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका
1xbet russia

‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका

February 11, 2026
संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ
1xbet russia

संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ

February 11, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

महावितरणचा ‘सुरक्षा मंत्र’; प्रत्येक सोमवारी

February 11, 2026
जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर
1xbet russia

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका

‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका

February 11, 2026
संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ

संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon