• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बेकरीमधून साठा केलेला टोस्टचा माल जप्त, जळगाव शहरातील मेहरूण भागात कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 13, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बेकरीमधून साठा केलेला टोस्टचा माल जप्त, जळगाव शहरातील मेहरूण भागात कारवाई

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

जळगाव (प्रतिनिधी) :- एका मोहिमेअंतर्गत गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासन यांचे पथकाने बुधवारी ११ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता जळगावातील मेहरुण परिसरातील न्यू बॉम्बे सुपर बेकरी यांचा पेढीच्या तपासणीमध्ये साठा करुन ठेवलेला मावा टोस्ट व पिस्ता टोस्टचा २७९२ किग्रॅ वजनाचा एकूण ३ लाख ३१ हजार ४४० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या अन्न पदार्थावर पॅकींग तारीख तसेच बिलाचा उल्लेख नव्हता.

ही कारवाई ही अन्न सुरक्षा अधिकारी कि. आ. साळुंके व त्यांचे सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी के.एच.बाविस्कर, श.म.पवार यांनी अन्न व औषध प्रशासन, जळगाव या कार्यालयाचे सहायक आयुक्त संतोष कृ.कांबळे व सह आयुक्त,(नाशिक विभाग) म.ना.चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे. जळगाव जिल्हयात अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने ‍विशेष तपासणी मोहिमेअंतर्गत तपासण्या करण्यात येणार असून स्वच्छ वातावरणात अन्न पदार्थ न तयार करणाऱ्या दुकानांविरोधात तीव्र कारवाई करणार असल्याची माहिती अधिका-यांनी दिली.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrabekrimadun-mal-japt
Previous Post

संजीवन दिन मुलींच्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा

Next Post

पाईप चोरी प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी पथक नियुक्ती

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
पाईप चोरी प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी पथक नियुक्ती

पाईप चोरी प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी पथक नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी
1xbet russia

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांपासून वेतन थकीत
1xbet russia

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या अप्रशिक्षितपणामुळे रुग्णसेवा कोलमडली; रुग्णांसह डॉक्टर अन् परिचारिका त्रस्त

July 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत केसी पार्कमध्ये भव्य वृक्षारोपण

July 27, 2026
महादेव हॉस्पिटलमध्ये जन्मजात हृदयातील छिद्रावर अत्याधुनिक डीव्हाईस क्लोजर शस्त्रक्रिया यशस्वी

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा ’अलुम्नी मीट २०२६’ उत्साहात संपन्न

July 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!