• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

कोरोनाच्या भीतीने बेवारस सोडलेल्या मृतदेहांवर अंत्यसंकार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा माहेश्वरी सभेतर्फे सन्मान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 26, 2021
in जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) ;- मागील वर्षांपासून कोरोनाच्या भीतीपोटी अनेक नातेवाईकांनी आपल्या मृत नातेवाईकाकडे पाठ फिरवून त्यांचे अंत्यविधीसुद्धा टाळल्याच्या घटना घडल्या होत्या. याबरोबरच काही बेवारस मृतदेह यांच्यावर अंत्यसंसकार करण्याची हिमंत करणाऱ्या विद्यार्थ्यानी आपल्या जीवाची पर्वा न करता हि जबाबदारी पेलत माणुसकीचे दर्शन घडवून शंभराहून अधिक मृतदेहांवर अंत्यसंसकार करणाऱ्या विद्यार्थ्यांचा महेश्व्री सभेतर्फे सत्कार करण्यात आला.
मूळजी जेठा महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मुकेश पाटील, विकास वाघ, अमोल बावणे, कृष्णा साळवे, मुकेश सावकारे, करण मालकर आदी विद्यार्थी मार्च २०२० पासून निःस्वार्थपणे समाजाची सेवा करणाऱ्या या कोरोना योध्या विद्यार्थ्यांचा माहेश्‍वरी सभेतर्फे श्याम कोगटा, माहेश्‍वरी सभेचे शहर व तालुकाध्यक्ष योगेश कलंत्री, सचिव विलास काबरा यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व शैक्षणिक साहित्य देऊन करण्यात आला. या विद्यार्थ्यांच्या या सामाजिक कार्याला सलाम केला. यावेळी गोशाळेतील गायींना चारा खाऊ घालण्यात आला. संगीता कलंत्री, जगदीश जाखेटे, अ‍ॅड.राहुल झंवर, विनोद न्याती, बी.जे.लाठी, अ‍ॅड.दीपक फाफट, मनीष लढ्ढा, सतीश तोष्णीवाल, ममता लढ्ढा, सिमरन कलंत्री, चिन्मय कलंत्री आदी उपस्थित होते.


 

 

Previous Post

अरेस्ट तो उनका बाप भी नही कर सकता – रामदेव बाबा

Next Post

सध्या परिस्थिती आटोक्यात असून त्यानुसार नंतर निर्णय घेऊ – नवाब मलिक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सध्या परिस्थिती आटोक्यात असून त्यानुसार नंतर निर्णय घेऊ - नवाब मलिक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास
1xbet russia

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,
1xbet russia

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक
1xbet russia

शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली ३९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

April 21, 2026
दरवाजाबाहेर भांडण पाहणाऱ्या महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण
1xbet russia

दरवाजाबाहेर भांडण पाहणाऱ्या महिलेला लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण

April 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बसस्थानकात चोऱ्या सुरूच, आरोग्यसेविकेची सोनपोत लंपास

जळगावात महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला केबिनमध्ये शिरून मारहाण

April 21, 2026
मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

मनपा कर्मचाऱ्याला बुलेटने उडवले, अपघातानंतर चालक फरार,

April 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon