• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बटन सुरु करताना बसला विजेच्या धक्का : फुटबॉल प्रशिक्षकाचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 17, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बटन सुरु करताना बसला विजेच्या धक्का : फुटबॉल प्रशिक्षकाचा मृत्यू

भुसावळ शहरातील घटना

भुसावळ (प्रतिनिधी) : शहरातील नॉर्थ कॉलनी परिसरात राहणाऱ्या फुटबॉल कोच असलेल्या एका ३५ वर्षीय तरूणाला विद्यूत शॉक लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सिध्दार्थ अनिल पवार (वय ३५ रा. नार्थ कॉलनी भुसावळ) असे मयत तरूणाचे नाव आहे. नार्थ कॉलनी परिसरात सिध्दार्थ पवार बुधवारी १६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास फुटबॉल खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी मैदानावर गेला होता. (केसीएन) यावेळी लाईट आल्याने सिध्दार्थ याने तेथील लाईटाचे बटन सुरू केले. यावेळी त्याला जबर शॉक बसला. तेथील उपस्थिती नागरिकांनी सिद्धार्थला खाजगी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषीत केले.

यावेळी नातेवाईकांनी आक्रोश केला. याप्रकरणी येथील शहर पोलिसात मृत सिध्दार्थ याचे काका दिलीप पवार यांनी दिलेल्या माहितीवरून रात्री ८ वाजता अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद, अब्दुल रज्जाक अब्दुल गनी, विकार शेख यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलीस उपनिरीक्षक इकबाल सय्यद पुढील तपास करीत आहे.

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

कलावंत संतोष सराफ यांचा उपचारादरम्यान मृत्यू

Next Post

रावेर येथे आद्यकवी महर्षी वाल्मीक जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
रावेर येथे आद्यकवी महर्षी वाल्मीक जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर

रावेर येथे आद्यकवी महर्षी वाल्मीक जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

June 18, 2025
लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !
1xbet russia

जनगणनेच्या प्रक्रियेला सुरूवात, केंद्र शासनातर्फे अधिसूचना जारी

June 17, 2025

वडाळी दिगर शाळेत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात
1xbet russia

वडाळी दिगर शाळेत शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रम उत्साहात

June 17, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या

प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

June 18, 2025
लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !

जनगणनेच्या प्रक्रियेला सुरूवात, केंद्र शासनातर्फे अधिसूचना जारी

June 17, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!