• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

बंगाली कारागिराने लांबविले पावणे तेरा लाखांचे दागिने

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 5, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

जळगावातील सराफी दुकानातील प्रकार

जळगाव (प्रतिनिधी) : दागिन्यांच्या डागडुजीसाठी दिलेले सोने हडप करून सुवर्ण कारागिरानेच १२ लाख ८० हजार रुपये किमतीच्या सोन्याचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार आर.सी. बाफना ज्वेलर्समध्ये समोर आला आहे. या प्रकरणी बंगाली सोने कारागिर याच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुष्पेंद्र उर्फ सुदीप शेखर बेरा (वय-४४, रा. मालंचा बेंनियाजोला, पश्चिम गोषपूर, जि. हुगळी, पश्चिम बंगाल) असे गुन्हा दाखल झालेल्या बंगाली कारागिराचे नाव आहे. जळगाव शहरातील आर.सी. बाफना ज्वेलर्स दालनातील कारागिर पुष्पेंद्र बेरा याच्याकडे २८७.४३० ग्रॅम सोन्याचे साहित्य दिले होते. दि. ४ मे रोजी स्टॉक तपासणी सुरू असताना पुष्पेंद्र याला दिलेल्या सोन्यापैकी केवळ ९२.३०० ग्रॅम एवढेच सोने आढळले. उर्वरित १९५.१३० ग्रॅम वजनाचे सोने कमी असल्याने पुष्पेंद्र याने १२ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोने गायब केल्याचे लक्षात आले. या प्रकरणी शोरुमचे फ्लोअर मॅनेजर गणेश काळे यांनी शनिपेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पुष्पेंद्र बेरा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रवींद्र बोदवडे करीत आहेत.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/bangali-karagirane-lambvile-dagine/
Previous Post

जामनेरात ललवाणी विद्यालयाच्या बॅचचे स्नेह संमेलन उत्साहात

Next Post

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांचे चाळीसगावात आवाहन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांचे चाळीसगावात आवाहन

शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांचे चाळीसगावात आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक
1xbet russia

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

June 25, 2025
लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !
1xbet russia

डॉ. स्नेहल रावते अपघात प्रकरणात चालकाला अटक, आणखी एकाचा शोध सुरु

June 25, 2025
मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते – डॉ. मधुली कुलकर्णी
जैन कंपनी

मेंदुवर नियंत्रण ठेवल्यास अंतिम ध्येय गाठता येते – डॉ. मधुली कुलकर्णी

June 25, 2025
आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानींसह कुटुंबीयांचा सत्कार
1xbet russia

आणीबाणीत तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानींसह कुटुंबीयांचा सत्कार

June 25, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

फायनान्स कंपनीची फसवणूक करण्यासाठी दुचाकी चोरीचा बनाव उघड, तिघांना अटक

June 25, 2025
लंडनला शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरेच, पाचोराच्या डॉ. स्नेहल रावते यांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत !

डॉ. स्नेहल रावते अपघात प्रकरणात चालकाला अटक, आणखी एकाचा शोध सुरु

June 25, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon