• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बंद्याच्या खून प्रकरणी तुरुंग महानिरीक्षकांची चौकशी सुरू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 11, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बंद्याच्या खून प्रकरणी तुरुंग महानिरीक्षकांची चौकशी सुरू

संभाजीनगर येथील पथकही तळ ठोकून

जळगाव (प्रतिनिधी) : येथील जिल्हा कारागृहामध्ये एका बंदीचा खून झाल्याप्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी प्रभारी तुरुंग महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी संध्याकाळी साडेपाच वाजता कारागृहाला भेट दिली आहे. त्यांच्यासोबत छत्रपती संभाजीनगर येथील पथक देखील आहे. डॉ. सुपेकर यांनी संबंधित कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे.

कारागृहामध्ये बुधवार दि. १० जुलै रोजी सकाळी मोहसीन असगर खान (वय २५ रा. भुसावळ) याचा धारदार शास्त्राने कारागृहातील बॅरेक क्रमांक ४ येथे संशयित आरोपी शेखर मोघे यांनी धारदार शस्त्राने खून केला होता. या प्रकरणी वरिष्ठ तुरुंग अधिकारी गजानन पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. तर शेखर मोघे याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान गुरुवारी दि. ११ जुलै रोजी प्रभारी तुरुंग महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी संध्याकाळी भेट दिली आहे.

यावेळी संभाजीनगर येथील पथक देखील आहे. यासोबत कारागृह अधीक्षक अनिल वांढेकर, वरिष्ठ तुरुंग अधिकारी गजानन पाटील, पीएसआय देवरे यांच्यासह सर्व कर्मचारी देखील हजर आहेत. थोड्याच वेळात याबाबतची माहिती अपडेट करून ते “केसरीराज” वाचकांना दिले जाईल…


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

किरकोळ कारणावरून तरुणाच्या हातावर केला चाकूने वार

Next Post

कारागृहातील खून प्रकरणी कारागृह रक्षक निलंबित, इतर अधिकाऱ्याची चौकशी सुरू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कारागृहातील खून प्रकरणी कारागृह रक्षक निलंबित, इतर अधिकाऱ्याची चौकशी सुरू

कारागृहातील खून प्रकरणी कारागृह रक्षक निलंबित, इतर अधिकाऱ्याची चौकशी सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता
1xbet russia

शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

February 15, 2026
शिरसोलीत शोककळा : भरधाव महिंद्रा पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
1xbet russia

शिरसोलीत शोककळा : भरधाव महिंद्रा पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

February 15, 2026
शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

शेतकरी पतीला आत्महत्येस  प्रवृत्त केल्याप्रकरणी पत्नीसह ७ जणांवर गुन्हा दाखल

February 15, 2026
गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भीषण आग; ३ घरे जळून खाक
1xbet russia

गॅस सिलिंडरच्या स्फोटाने भीषण आग; ३ घरे जळून खाक

February 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

शिरसोली येथून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

February 15, 2026
शिरसोलीत शोककळा : भरधाव महिंद्रा पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

शिरसोलीत शोककळा : भरधाव महिंद्रा पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

February 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon