• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बनावट उत्पादने विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल, फुले मार्केटमध्ये कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 7, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0
विनयभंग ; जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

जळगावातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- हिंदुस्थान लिव्हर कंपनीच्या नावाने बनावट सौंदर्य प्रसाधने तयार करून त्यांची विक्री करणाऱ्या फुले मार्केटमधील दोन दुकानांमध्ये तपासणी करण्यात आली. त्याठिकाणी ९९ हजार ६९८ रुपयांचे बनावट उत्पादने आढळून आली असून तीन जणांविरुद् शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फुले मार्केटमध्ये हिंदुस्थान लिव्हर कंपनीच्या नावाने बनावट सौंदर्य प्रसाधने असल्याची माहिती मिळाल्यावरून कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता साईश्रद्धा नॉवेल्टी, जय अम्बे कॉस्मेटीक या दुकानांमध्ये तपासणी केली. त्यावेळी तेथे बनावट सौंदर्य प्रसाधनांवर हिंदुस्थान लिव्हर कंपनीचे नाव वापरून त्याची विक्री केली जात होती. कंपनीचे हुबेहुब उत्पादने तयार करून ग्राहकांची फसवणूक केली जात असल्याचे आढळून आले. ९९ हजार ६९८ रुपयांचे बनावट उत्पादने असल्याचे तेथे आढळून आले.

या प्रकरणी कंपनी अधिकारी नयनतारा डेव्हिड डेमी (रा. बंगलुरू, कर्नाटक) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संतोष अरुण देवरे (३६, रा. कांचननगर), जगदीश गुलाबराव नागदेव (३२, रा. भुसावळ), विशाल कमलकुमार ढिंगवाणी (२४, रा. कंवरनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव क्षिरसागर करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/banavat-utpadan-viknaryanvar/
Previous Post

सातोद गाव शिवारात अर्धवट शरीर असलेल्या बाळाचा मृतदेह आढळला

Next Post

चोरट्यांचे लक्ष्य बस प्रवास करणाऱ्या महिला, दोघांना २ लाखांचा फटका !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
चोरट्यांची तर आता हद्दच, पोलीस स्टेशनजवळच महिलेची पर्स लांबवली !

चोरट्यांचे लक्ष्य बस प्रवास करणाऱ्या महिला, दोघांना २ लाखांचा फटका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अस्वलांच्या कळपाचा शेतात थरार! १६ वर्षीय मुलासह वृद्ध मजुरावर झडप
1xbet russia

अस्वलांच्या कळपाचा शेतात थरार! १६ वर्षीय मुलासह वृद्ध मजुरावर झडप

August 26, 2026
दोन गटात तुंबळ हाणामारी; १९ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

तमाशाच्या कार्यक्रमात तरुणावर कड्याने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 25, 2026
भुसावळात हुडको कॉलनीत बंद घर फोडून पावणेदोन लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने अन् रोख रक्कम लांबवली; बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल
Uncategorized

पिंप्राळ्यात घरफोडी; सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह २ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल लंपास घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याचा डल्ला; रामानंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

August 25, 2026
करारनामा केला, मात्र पैसे न देताच ११ लाख ५० हजारांचा ट्र्क घेऊन गेले !
1xbet russia

केवायसी’च्या नावाखाली वकिलाची ९७ हजारांची ऑनलाइन फसवणूक

August 25, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

अस्वलांच्या कळपाचा शेतात थरार! १६ वर्षीय मुलासह वृद्ध मजुरावर झडप

अस्वलांच्या कळपाचा शेतात थरार! १६ वर्षीय मुलासह वृद्ध मजुरावर झडप

August 26, 2026
दोन गटात तुंबळ हाणामारी; १९ जणांवर गुन्हे दाखल

तमाशाच्या कार्यक्रमात तरुणावर कड्याने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

August 25, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon