• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

बनावट खाते उघडून महिलेची इंस्टाग्रामवर बदनामी, पतीची आत्महत्या !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 22, 2023
in क्राईम, खान्देश, जामनेर
0
बनावट खाते उघडून महिलेची इंस्टाग्रामवर बदनामी, पतीची आत्महत्या !

जामनेर तालुक्यातील घटना

जामनेर (प्रतिनिधी) :- इन्स्टाग्रामवर पत्नीच्या नावे बनावट खाते तयार करुन तिच्या चारित्र्याबाबत बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध झाल्याने तसेच याबाबत गावक-यांकडून होणारी विचारणा यामुळे व्यथित पतीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेतील  महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या नावाचे बनावट इन्स्टाग्राम खाते तयार करणा-या अज्ञात खातेधारकाविरुद्ध जामनेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील एका विवाहितेच्या नावाने कुणीतरी बनावट इन्स्टाग्राम खाते तयार केले. त्यावर बदनामीकारक मजकुर प्रसिद्ध केला. या मजकुराचा विवाहितेसह तिच्या पतीला मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे विवाहितेच्या पतीने आत्महत्या केली. आपल्या पतीच्या आत्महत्येस प्रवृत्त करणा-या इन्स्टाग्राम खातेधारकाविरुद्ध दाखल गुन्ह्याचा पुढील तपास जामनेर पोलिस स्टेशनचे हे.कॉ. अतुल पवार करत आहेत.


Tags: #jamner crime news #jalgaon #maharashtra #bharathttps://kesariraj.com/banavat-khate-ughadun-badnami/
Previous Post

वडिलांसोबत चुलतभावाकडे जाणाऱ्या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू, पिता गंभीर

Next Post

शेताच्या बांधावर आढळला तरुणाचा मृतदेह, विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचा संशय

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शेताच्या बांधावर आढळला तरुणाचा मृतदेह, विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याचा संशय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !
1xbet russia

जलजीवन मिशन अंतर्गत जळगाव जिल्ह्यात ४३४ कामे पूर्ण

June 2, 2025
कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची गळफास लावून घेत आत्महत्या

June 2, 2025
गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवित व्यापाऱ्याला तब्बल ४८ लाख ५६ हजारांचा चुना
1xbet russia

कुटुंबीय मुलीकडे परदेशात, चोरटयांनी संधी साधून सव्वा लाखांचा ऐवज लांबविला !

June 2, 2025
महाराजस्व समाधान शिबिरात ३२० नागरिकांना थेट सेवा
1xbet russia

महाराजस्व समाधान शिबिरात ३२० नागरिकांना थेट सेवा

June 2, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिक्षकांच्या पदोन्नतीचा प्रश्न अखेर मार्गी : ६४ शिक्षक झाले मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख !

जलजीवन मिशन अंतर्गत जळगाव जिल्ह्यात ४३४ कामे पूर्ण

June 2, 2025
कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची गळफास लावून घेत आत्महत्या

कर्जबाजारी तरुण शेतकऱ्याची गळफास लावून घेत आत्महत्या

June 2, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon