• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

मिळून आलेल्या बालकांच्या नातेवाईकांनी संपर्क करण्याचे आवाहन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 16, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
मिळून आलेल्या बालकांच्या नातेवाईकांनी संपर्क करण्याचे आवाहन

महिला व बालकल्याणकडून जैविक पालकाचा  शोध

जळगाव (प्रतिनिधी) :- बालगृहात दाखल झालेल्या सहा बालकांच्या पालकांचा शोध जिल्हा बालसंरक्षण कक्षामार्फत घेण्यात येत असून, पालक, नातेवाईक, माहितगारांनी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जळगाव येथील मुला-मुलींचे बालगृहात दाखल बालके मुस्कान अनिस अली (दाखल २३ जून, २०२३ रोजी भुसावळ रेल्वे स्टेशनवर बेवारस अवस्थेत आढळून आली), अफसाना राजू पठाण दाखल २ मे २०२३ रोजी सुरत रेल्वे चाईल्ड लाईनला सुरत येथे बेवारस अवस्थेत आढळून आली. बालिका जळगाव जिल्ह्यातील असल्याने सुरतहून जळगाव येथे लोकेशनवर दाखल झाली आहे.

तर राधा देवा गायकवाड, रेश्मा देवा गायकवाड, अर्जुन देवा गायकवाड, करण देवा गायकवाड हि भावंडे अमळनेर पोलिस स्टेशन मार्फत २८ जुलै, २०२२ रोजी बालगृहात दाखल झाली आहेत. हि बालके  जिल्हा महिला व बाल विकास काळजी आणि संरक्षणासाठी बालगृहात दाखल आहेत. या मुलांच्या पालक, नातेवाईक, व माहितगारांनी  आवाहन करण्यात आले आहे. त्यांनी बाल संरक्षण कक्ष जळगाव (भ्रमण ध्वनी क्र.- ७३५०४१४७६८) तसेच मुला- मुलींचे बालगृह जळगाव (भ्रमण ध्वनी क्र.८३०८४६२५९२) या भ्रमणध्वनी क्रमांकावर किंवा प्रत्यक्ष भेट देऊन संपर्क साधण्याचे आवाहन, जिल्हा महिला व बाल विकास विभागाकडून करण्यात आले आहे.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

गरबा खेळताना खाली पडून जखमी झालेल्या महिलेचा उपचारांती मृत्यू

Next Post

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात जागतिक भूल दिन साजरा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात जागतिक भूल दिन साजरा

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात जागतिक भूल दिन साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

थरार: जावयाला जखमी करत विवाहितेचे ‘स्कॉर्पिओ’तून अपहरण

June 12, 2026
पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी
1xbet russia

पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

June 12, 2026
मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार
1xbet russia

पंचकर्म उपचार सुविधा ; डॉ. पूनम सुरवाडे यांची सेवा उपलब्ध

June 12, 2026
मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार
1xbet russia

मधुमेह, शस्त्रक्रियेनंतर, बेडसोर्स, संसर्गजन्य तसेच दीर्घकाळ न भरणार्‍या जखमांसाठी केले जातात उपचार

June 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल

थरार: जावयाला जखमी करत विवाहितेचे ‘स्कॉर्पिओ’तून अपहरण

June 12, 2026
पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

पाचोरा उपविभागीय कृषी कार्यालय बांधकाम व नगररचना योजनांच्या कामांची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

June 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!