जळगाव (प्रतिनिधी) : महाशिवरात्रीनिमित्त सालाबादप्रमाणे बळीराम पेठ येथील भोलेनाथ व रुद्र लाल हनुमान मंदिर येथे माजी नगराध्यक्ष शिवचरण ढंडोरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. नंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी संदीप ढंडोरे, भावेश पानसरे, प्रदीप गुप्ता, बंसी डाबोरे, सुरेश दिवेकर, संजय गवळी, प्रसाद जोशी, मधु महाजन, रमेश परदेशी, दीपक यादव, विजय गदिया, नीतेश पानसरे, आशुतोष ढंडोरे, रोहित बेंडवाल, हर्षल ढंडोरे, गौरव दिवेकर, चंद्रविर ढंडोरे, भाऊ ढंडोरे, शंकर डाबोरे, जयंत ढंडोरे, पुष्कर ढंडोरे, धृव लोट, मनोज जयाराज, उमेश गोयर, अजय ढंडोरे, उमेश वाडेवाला यांनी परिश्रम घेतले.