• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार ; एकाला अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
July 10, 2024
in क्राईम, जळगाव, महाराष्ट्र
0
धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर बाप ,चुलता आणि चुलत भावाने केला बलात्कार

धरणगाव तालुक्यातील घटना

जळगाव (प्रतिनिधी ) ;- चॉकलेटचे आमिष देऊन एकाने २०२३ च्या दिवाळीनंतर १४ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती . यात अत्याचार करणाऱ्याच्या मित्राने तिचे शारीरिक संबंध असल्याचे पाहून तिला धमकी देऊन तिच्यावर शेतात नेऊन बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

याबाबत वृत्त असे कि,बडवाणी जिल्ह्यातील १४ वर्षीय मुलगी हि आपल्या परिवारासह धरणगाव तालुक्यातील एका शेतात वास्तव्याला असून तिला आरोपी प्रवीण छत्र्या बारेला रा. कानळदा ता..जळगाव याने सण २०२३ च्या दिवाळीनंतर ४ ते ५ दिवसांनी ते जानेवारी २०२४ दरम्यान मुलीला चॉकलेट देऊन तिला धरणगाव तालुक्यातील एका शिवारात नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध बळजबरीने शारीरिक संबंध केले. तसेच पीडित मुलीला व तिच्या आई वडिलांना जीवे ठार मारून देण्याची धमकी दिली. तसेच प्रवीण बालेरा हा पीडित मुलीशी शारीरिक संबंध करीत असल्याचे पाहून दुसरा आरोपी पन्नालाल मराठे रा. पारोळा नाका ता. धरणगाव याने पीडित अल्पवयीन मुलीला एकांतात गाठून प्रवीण बारेला आणि तुझ्या संबंधाबाबत सर्वांना सांगून देईल अशी धमकी दिली. पन्नालाल मराठे याने तिला सार्वे शिवारात नेऊन पीडित मुलीवर बलात्कार केला. याबाबत पीडित मुलीने आपल्या आईला या घडलेल्या प्रसंगाची माहिती दिल्यामुळे तिच्या आईने फिर्याद दिल्यावरून आरोपी प्रवीण बरेला आणि पन्नालाल मराठे यांच्याविरुद्ध धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील पन्नालाल मराठे या आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनावणे करीत आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 


 

Tags: #crimedharngaonrape
Previous Post

गुटखा माफिया पिता-पुत्र वर्षभरासाठी हद्दपार

Next Post

अज्ञात वाहनाच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
बहुळा धरणात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला

अज्ञात वाहनाच्या धडकेत प्रौढाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon