• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावात मेडिकल कॉलेजच्या जागेवरून बांधकामाचे साहित्य चोरीस

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 10, 2023
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

एमआयडीसी पोलीस स्टेशनला नोंद

जळगाव (प्रतिनिधी) :- तालुक्यातील चिंचोली शिवारातील वैद्यकीय संकुलाच्या बांधकामाच्या ठिकाणावरून स्टील रॉड, स्केटर ट्युब आणि लोखंडी आसारी यासह इतर बांधकामाचे साहित्य असा एकुण २५ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे शनिवारी उघडकीला आले. याप्रकरणी सायंकाळी ५ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

तालुक्यातील चिंचोली शिवारात सर्व पॅथींचा समावेश असलेल्या वैद्यकीय संकुलाचे बांधकाम सुरू आहे. त्या ठिकाणी बांधकाम साहित्य ठेवण्यात आले असून स्टोअर किपरही कार्यरत आहे. ८ डिसेंबर रोजी संध्याकाळी काम थांबल्यानंतर रात्रीतून अज्ञात चोरट्यांनी लोखंडी चॅनल, रॉड, स्केअर ट्यूब असे एकूण २५ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. हा प्रकार शनिवारी ९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आले. स्टोअर किपर नितीन धाईतडक यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सायंकाळी ५ वाजता अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अल्ताफ पठाण करीत आहेत.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/bahadhkamache-sahitya-chori/ ‎
Previous Post

जमिनीच्या वादातून बापाची हत्या : संशयित मुलाला अटक, नातू फिर्यादी

Next Post

पाण्याच्या टाकीत बुडून चिमुरडीचा मृत्यू, लग्नघरावर शोककळा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पाण्याच्या टाकीत बुडून चिमुरडीचा मृत्यू, लग्नघरावर शोककळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी ५०० कोटींचे नियोजन
खान्देश

जळगाव जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी ५०० कोटींचे नियोजन

October 4, 2026
जळगाव जिल्ह्यात पुन्हा हातभट्टी दारूविरोधात पोलिसांचा धडाका; अनेक अवैध भट्ट्या उद्ध्वस्त
क्राईम

जळगाव जिल्ह्यात पुन्हा हातभट्टी दारूविरोधात पोलिसांचा धडाका; अनेक अवैध भट्ट्या उद्ध्वस्त

October 4, 2026
भुसावळमध्ये व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक
क्राईम

भुसावळमध्ये व्यापाऱ्याची लाखोंची फसवणूक

October 4, 2026
इन्स्टाग्रामवर ओळख, लग्नाचे आमिष अन् हॉटेलमध्ये अत्याचार; जळगावात तरुणाविरुद्ध गुन्हा
क्राईम

इन्स्टाग्रामवर ओळख, लग्नाचे आमिष अन् हॉटेलमध्ये अत्याचार; जळगावात तरुणाविरुद्ध गुन्हा

October 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी ५०० कोटींचे नियोजन

जळगाव जिल्ह्यात दुष्काळ निवारणासाठी ५०० कोटींचे नियोजन

October 4, 2026
जळगाव जिल्ह्यात पुन्हा हातभट्टी दारूविरोधात पोलिसांचा धडाका; अनेक अवैध भट्ट्या उद्ध्वस्त

जळगाव जिल्ह्यात पुन्हा हातभट्टी दारूविरोधात पोलिसांचा धडाका; अनेक अवैध भट्ट्या उद्ध्वस्त

October 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon