• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बांगलादेशी महिलांना भुसावळ येथून अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 28, 2025
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर कारवाई

बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव  (प्रतिनिधी) :-  भुसावळ शहरात बाजारपेठ पोलिसांनी दोन बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडे भारतात प्रवेश करण्याचे कोणतेही अधिकृत कागदपत्रे नसून बनावट आधारकार्ड मिळून आले आहे. यावरून भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन मुलींसह तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बांगलादेशातील दोन मुली या रेल्वेने प्रवास करून भुसावळ रेल्वे स्थानकावर आले होते. त्यानंतर मंगळवार दि. २७ रोजी रेल्वे स्थानकावरून शहरातील जामनेर रोडवरील हॉटेल अतिथी येथे रूम घेण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी आधार कार्डची मागणी करण्यात आली. यावेळी त्यांनी झेरॉक्स दाखवल्यामुळे ओरिजिनल आधार कार्डची मागणी करण्यात आली, मात्र ते ओरिजिनल आधार कार्ड देऊ शकले नाही. यामध्ये तानिया मुळाशीर अहमद (वय २६ रा. उतरफान हातिपाडा जिल्हा ढाका बांगलादेश), करीमा बोकुलमिया अख्तर (वय २२, मोहरीच्या कन्नय्या नगर बाव्हम बरिया बांगलादेश) या दोघींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे विचारपूस केली असता त्या मुंबई येथील एका दीदी नामक व्यक्तीकडे कामानिमित्त जाणार असल्याचे सांगितले.

यामधील दोन आरोपी जलाल व सैफुल या दोघांनी या तरुणांना बनावट आधार कार्ड बनवून दिल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक राहुल वाघ व सोपान पाटील हे पुढील तपास करीत आहेत.


 

 

Tags: #bhusawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

धुळे तालुक्यातील ४ दरोडेखोरांवर पोलिसांनी झडप घालून दरोड्याचा डाव उधळला

Next Post

विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विषारी द्रव प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

विषारी औषध घेऊन आत्महत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

स्मार्ट मीटर आंदोलनादरम्यान महावितरण कार्यालयातच सापडली इलेक्ट्रिक शेगडी; नागरिकांचा संताप
1xbet russia

स्मार्ट मीटर आंदोलनादरम्यान महावितरण कार्यालयातच सापडली इलेक्ट्रिक शेगडी; नागरिकांचा संताप

July 6, 2026
 सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन तर्फे S I R कॅम्प चे यशस्वी आयोजन 
1xbet russia

 सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन तर्फे S I R कॅम्प चे यशस्वी आयोजन 

July 6, 2026
जळगाव पोलिसांचा अमली पदार्थ तस्करीवर मोठा प्रहार, तब्बल ९५८ किलो गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू
1xbet russia

जळगाव पोलिसांचा अमली पदार्थ तस्करीवर मोठा प्रहार, तब्बल ९५८ किलो गांजा नष्ट करण्याची प्रक्रिया सुरू

July 6, 2026
अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई; साडेचार लाखांच्या मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त
1xbet russia

शेताच्या बांधावरून चोपडा तालुक्यातील वढई येथे दोन गटात हाणामारी; ८ जणांवर गुन्हा दाखल

July 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

स्मार्ट मीटर आंदोलनादरम्यान महावितरण कार्यालयातच सापडली इलेक्ट्रिक शेगडी; नागरिकांचा संताप

स्मार्ट मीटर आंदोलनादरम्यान महावितरण कार्यालयातच सापडली इलेक्ट्रिक शेगडी; नागरिकांचा संताप

July 6, 2026
 सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन तर्फे S I R कॅम्प चे यशस्वी आयोजन 

 सै. नियाज अली भैय्या फाउंडेशन तर्फे S I R कॅम्प चे यशस्वी आयोजन 

July 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon