• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 23, 2024
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
बांधकामावर तिसऱ्या मजल्यावरून पडून तरुण मजूर गंभीर

जळगाव शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील कोल्हे हिल्स परिसरातील एका शाळेच्या बांधकामावर काम करीत असताना मजुराचा तिसऱ्या मजल्यावरून पडून गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दि. २२ ऑक्टोबर रोजी दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरु होते.

सय्यद इकबाल अली लियाकत अली (वय ३६, रा. न्यू ख्वाजा नगर, पिंप्राळा हुडको, जळगाव) असे जखमी तरुणाचे नाव आहे. कोल्हे हिल्स परिसरात एका शाळेचे बांधकाम सुरु आहे. या बांधकामाच्या ठिकाणी तिसऱ्या मजल्यावर लिफ्टचे काम सुरु होते. दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अचानक काम सुरु असताना इकबाल अली याचा तोल जाऊन तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला. या घटनेत त्याचा डाव हात फ्रॅक्चर होऊन शरीराला जबर मार लागला आहे.

कामावर असलेल्या इतर मजुरांनी त्याला इकबाल याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याठिकाणी तत्काळ वैद्यकीय पथकाने उपचार सुरु केले. अतिदक्षता विभागात इकबाल अलीवर उपचार सुरु आहे. घटनेबाबत जळगाव तालुका पोलीस स्टेशनला नोंद घेण्याचे काम सुरु होते.

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

मोटारसायकल घसरुन मध्यप्रदेशातील तरुण जखमी

Next Post

गोदावरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतले सायबर सुरक्षतेचे धडे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
गोदावरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतले सायबर सुरक्षतेचे धडे

गोदावरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतले सायबर सुरक्षतेचे धडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
1xbet russia

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा
जैन कंपनी

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

‘शास्ती माफी’ अभय योजनेत सहभागी व्हा : महापौर दीपमाला काळे यांचे आवाहन

March 4, 2026
मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

मानेच्या मणक्यावरील गंभीर फ्रॅक्चरवर यशस्वी शस्त्रक्रिया

March 4, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

दोन दुचाकीचा भीषण अपघात, एकाचा दुर्दैवी मृत्यू

March 4, 2026
जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

जैन इरिगेशनच्या विविध प्रकल्पांमध्ये राष्ट्रीय सुरक्षा दिवस व सप्ताह साजरा

March 4, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!