• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बांधकामाच्या ठिकाणी काम करताना ९ व्या मजल्यावरुन पडून मजुराचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 9, 2024
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

जळगाव शहरातील मेहरुण तलाव परिसरातील घटना

जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील मेहरुण तलाव शिवारात एका इमारतीच्या ठिकाणी सेंट्रिंग काम करत असताना, अचानक ९ व्या मजल्यावरुन तोल जाऊन पडल्याने एका मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दि. ८ रोजी सकाळी ९.३० वाजता घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बंडू वना सोनवणे (वय ५२, रा.आसोदा रोड, गुरुदत्त कॉलनी, जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते गेल्या अनेक वर्षांपासून सेटींगचे काम करत होते. मेहरुण तलाव शिवारात एका इमारतीचे काम सुरु आहे. बुधवारी सकाळी ९.३० वाजता इमारतीच्या ९ व्या मजल्यावर बंडू सोनवणे हे सेटींगचे काम करत होते. काम करत असताना अचानक त्यांचा तोल गेला. ते थेट नवव्या मजल्यावरुन खाली पडले. याठिकाणी असलेल्या इतर मजूर व नातेवाईकांनी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता, त्या ठिकाणी डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मयत घोषीत केले.

बंडू वना सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व तीन विवाहित मुली आहेत. एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtrahttps://kesariraj.com/badhkamachya-thikani-kam/
Previous Post

ज्येष्ठ नेते नितीन गडकरी उद्या जळगावात

Next Post

सहकुटुंब मतदान करण्याची व्यापारी बांधवांची प्रतिज्ञा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
सहकुटुंब मतदान करण्याची व्यापारी बांधवांची प्रतिज्ञा

सहकुटुंब मतदान करण्याची व्यापारी बांधवांची प्रतिज्ञा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

जळगावात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा छापा; ४.२४ लाखांचा ट्रॅक्टर-वाळूचा मुद्देमाल जप्त

September 2, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगाव MIDC मध्ये बॅटरी कंपनीत धाडसी चोरी; १.२५ लाखांचे ५०० किलो शिशाचे लीड इंगट लंपास

September 2, 2026
पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका
1xbet russia

पिंप्राळा परिसरातील बंगल्यावर छापा, ४ महिलांची सुटका

September 1, 2026
युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!
जैन कंपनी

युवतींच्या दहीहंडीचा शिवर्तीर्थावर ५ सप्टेंबरला थरार!

September 1, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

जळगावात अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा छापा; ४.२४ लाखांचा ट्रॅक्टर-वाळूचा मुद्देमाल जप्त

September 2, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

जळगाव MIDC मध्ये बॅटरी कंपनीत धाडसी चोरी; १.२५ लाखांचे ५०० किलो शिशाचे लीड इंगट लंपास

September 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon