• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

अवैध वाळू वाहतूक रोखली, तलाठ्यावर माफियांचा प्राणघातक हल्ला

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 19, 2024
in casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
अवैध वाळू वाहतूक रोखली, तलाठ्यावर माफियांचा प्राणघातक हल्ला

धरणगाव तालुक्यातील चांदसर येथील घटना

जळगाव (प्रतिनिधी) :- धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे गिरणा नदीतून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तलाठी दत्तात्रय पाटील यांना गंभीर जखमा झाल्या असून त्यांना जळगाव येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.

गिरणा नदीतून वाळू उपसा करण्यावर बंदी असतानाही वाळूमाफियांनी जिल्हा प्रशासनाच्या निर्बंधांना चांगलेच आव्हान दिले आहे. दि. १९ डिसेंबर रोजी रात्री चांदसर बु ता. धरणगाव येथील नदी पात्रात वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले गेले, परंतु महसूल विभागाच्या पथकावर अचानक हल्ला झाला. पथकाच्या सदस्यांना वाळू माफियांनी जबर मारहाण केली, ज्यामुळे तलाठी दत्तात्रय पाटील गंभीर जखमी झाले. त्यांना जळगाव येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले.

या हल्ल्यामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून, स्थानिक तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून अधिक चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, वाळू माफियांच्या अवैध कारवायांच्या विरोधात प्रशासन अधिक कठोर पावले उचलणार असून प्रशासनाने अधिक सुरक्षितता आणि त्वरित उपाययोजना करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.

Tags: avaidh valu vahtuk rokhali;talathyavar valu mafiyancha halla news
Previous Post

विद्यालयांच्या परिसरात गुटखा विक्री : ६ पान टपऱ्यांवर जप्तीची धडक कारवाई

Next Post

अपघातांची मालिका थांबेना, डंपरच्या भीषण धडकेत दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अपघातांची मालिका थांबेना, डंपरच्या भीषण धडकेत दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार !

अपघातांची मालिका थांबेना, डंपरच्या भीषण धडकेत दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
1xbet russia

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून
1xbet russia

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026
‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका
1xbet russia

‘मेरी लाईफ’ जिल्हास्तरीय स्पर्धेत शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयाचा डंका

February 11, 2026
संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ
1xbet russia

संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार मंडळाच्या अध्यक्षपदी विजय सोनार, उपाध्यक्ष राजेंद्र पल्लीवाळ

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

मोठी बातमी : माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांच्यावर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

February 11, 2026
गांजा पिण्याचा जाब विचारल्याने प्रौढाचा चौघांनी केला खून

पोलीस भरती प्रक्रियेत कोणत्याही आमिषाला बळी पडू नका

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!