Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

बारामती तालुका करोनामुक्त

पुणे (वृत्तसंस्था) - बारामती, बारामती शहर करोनमक्त झाल्यानंतर ग्रामीण भागात करोनावर नियंत्रण मिळवण्यास प्रशासनास यश आले आहे. शहरानंतर बारामतीचा ग्रामीण...

नवसंशोधनासंबंधी प्रस्ताव सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाला द्यावा – नितीन गडकरी

पुणे (वृत्तसंस्था) - 'सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संशोधनकार्य चांगले आहे. त्यामुळे विद्यापीठाने एखादे क्षेत्र निश्‍चित करून त्यातील संशोधन आणि नवसंशोधनासंबंधी...

कोरोना रुग्णांसाठी मुकेश अंबानींचा अँटिलिया टॉवर ताब्यात घ्या

मुंबई (वृत्तसंस्था) - जुन्या चाळीतील तसंच झोपडपट्टी रहिवाशांसाठी पुनर्विकासानंतर तयार होत असलेली घरे कोरोना रुग्णांसाठी ताब्यात घेण्याची योजना मुंबई महापालिकेने...

गुजरातचा मृत्युदर सांगा की ! ‘कोरोना’ रुग्णांच्या आकडेवारीवरून जितेंद्र आव्हाड संतापले

मुंबई (वृत्तसंस्था) - राज्यातील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहेत. त्याचबरोबर आजारावर मात करून घरी परतणार्‍या रुग्णांची संख्याही...

सुशांत सिंह राजपूतचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला अन् सोबतच केली गेली ‘कोरोना’ची टेस्ट

मुंबई (वृत्तसंस्था) - १४ जून २०२० रोजी बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतने आपल्या मुंबईच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री...

8 वर्ष प्रिमीयम जमा केला असेल तर इन्शुरन्स कंपनी क्लेममध्ये नाही करू शकत टाळाटाळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - आरोग्य विम्यात जर एखाद्या विमाधारकाने सलग आठ वर्षे प्रीमियम जमा केला असेल, तर कंपनी त्याच्या विमा...

इस्लामाबादमध्ये भारतीय उच्चायोगात काम करणारे 2 बडे अधिकारी बेपत्ता

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये भारतीय उच्चायोगात काम करणारे दोन भारतीय अधिकारी बेपत्ता आहेत. हे दोन्ही अधिकारी गेल्या दोन...

जळगावात हार्डवेअरच्या दुकानाला आग लागून ६५ लाखांचे नुकसान

जळगाव (प्रतिनिधी) तुकाराम वाडी येथील बाल आणि सेल्स एजन्सीज या हार्डवेअर दुकानाला रात्री दीड वाजता शॉर्टसर्किटने भीषण आग लागल्याची घटना...

Page 3002 of 3345 1 3,001 3,002 3,003 3,345

ताज्या बातम्या

error: Content is protected !!