Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

केंद्र सरकारने उत्पान्नापेक्षा अधिक निधी राज्यांना दिला – अर्थमंत्री निर्मला सीतारमण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) - राज्यांचे कोणताही निधी थांबविण्यात आलेला नाही. याउलट केंद्र सरकारने आपल्या उत्पान्नापेक्षा अधिक निधी राज्यांना दिला असल्याचे...

गोरख वाघ यांची उत्कृष्ट व गुणी जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड

गुढे.ता.भडगांव (प्रतिनिधी) - जिल्हा परिषद जळगाव प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात येणाऱ्या जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी चाळीसगाव तालुक्यातून जि.प.उच्च प्राथमिक शाळा...

पतीने पकडून ठेवले आणि मित्र करत राहिला पत्नीवर अत्याचार

पती, पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी जळगावातील घटना ; दोघांविरोधात गुन्हा जळगाव (प्रतिनिधी) -विवाहाच्या बंधनात अडकताना आयुष्यभर आपला पती आपले सरंक्षण...

मोठा कट उधळला!अल कायदा दहशतवादी संघटनेचे 9 हस्तक अटकेत

नवी दिल्ली -  देशात घातपात घडवण्याचा मोठा कट सुरक्षा यंत्रणांनी पुन्हा एकदा उधळून लावला आहे. अल कायदा दहशतवादी संघटनेशी संबंधित...

लव्ह जिहादच्या विरोधात योगी सरकार आणणार अध्यादेश

लखनौ - लव्ह जिहादच्या प्रयत्नांतून उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणावर धर्मांतर होत असल्याच्या घटना घडत असून त्या रोखण्यासाठी योगी सरकारने अधिकाऱ्यांना त्या...

बेवडी बायको मारहाण करते, पतीची पोलिसात धाव

अहमदाबाद (वृत्तसंस्था)- पत्नी दारू नशेत तर्राट होऊन मला मारहाण करते अशी तक्रार करत एका तरुणाने पोलिसांकडे सुरक्षा पुरविण्याची मागणी केली आहे....

९६ कोटींची मालकीण कंगना बॉलीवूडची सर्वात महागडी कलाकार

 मुंबई - सध्या सोशल मिडिया आणि स्थानिक न्यूज चॅनलवर सर्वाधिक चर्चेत असलेली बॉलीवूड अभिनेत्री कंगना बॉलीवूड मधील सर्वात महागडी कलाकार...

स्फूर्ती बहुउद्देशिय संस्थेच्या राज्यस्तरिय नृत्यस्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद 

शेवगावची आरोही प्रथम तर पुण्याची आर्या द्वितीय जळगाव (प्रतिनिधी) -  लाॕकडाऊन काळात चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता स्फूर्ती बहुउद्देशिय सामाजिक...

मोटारसायकल चोरणारा गुन्हे शाखेच्या जाळ्यात

जळगाव (प्रतिनिधी) - येथील एलसीबीच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार जामनेर येथून दुचाकी चोराला दुचाकीसह अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ...

जी.एम. डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सर्व चाचण्या रास्त भावात होणार

जी.एम. डायग्नोस्टिक व पॅथॉलॉजी सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी माजीमंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही जळगाव-् (प्रतिनिधी) सेवा सप्ताहानिमित्त जी.एम. डायग्नोस्टिक सेंटरमध्ये सर्व चाचण्या...

Page 2805 of 3355 1 2,804 2,805 2,806 3,355

ताज्या बातम्या

error: Content is protected !!