• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

केंद्र सरकारने उत्पान्नापेक्षा अधिक निधी राज्यांना दिला – अर्थमंत्री निर्मला सीतारमण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 19, 2020
in भारत
0

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – राज्यांचे कोणताही निधी थांबविण्यात आलेला नाही. याउलट केंद्र सरकारने आपल्या उत्पान्नापेक्षा अधिक निधी राज्यांना दिला असल्याचे वक्तव्य अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केले आहे.

आर्थिक वर्ष २०२०-२१ पुरवणी अनुदान मागण्यांबाबत लोकसभेमध्ये चर्चांना उत्तर देताना निर्मला सीतारमण यांनी हे वक्तव्य केले. त्या म्हणाल्या कि, आर्थिक वर्षात आतापर्यंत जमा झालेल्या करातील ७ टक्क्यांपेक्षा अधिक वाटा निधी स्वरूपात राज्यांना देण्यात आला आहे. केंद्र सरकारच आपला खर्च भागविण्यासाठी कर्ज घेत आहे.

एप्रिल-जुलै २०२० दरम्यान ३.८० लाख कोटी रुपयांचा कर जमा झाला आहे. यामधील १.७६ लाख कोटी रुपये राज्यांना देण्यात आले आहेत. करोना व्हायरसमुळे केंद्र सरकारच्या कर संकलनात २९ टक्क्यांनी घट झाली आहे. परंतु, राज्यांना देण्यात आलेल्या निधीमध्ये केवळ ११.९६ टक्क्यांनी कपात केली आहे.

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कायद्याअंतर्गत देण्यात येणाऱ्या नुकसान-भरपाईची रक्कम थांबविण्याचा केंद्र सरकारचा कोणताही हेतू नव्हता. माजी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राज्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करण्यात येईल. तसेच, सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत याचा अर्थ असा नाही कि केंद्र सरकार पैसे देणार नाही. यासंबंधी जीएसटी परिषद राज्यांसोबत चर्चा करत आहे, असे स्पष्टीकरण निर्मला सीतारमण यांनी दिले आहे.


 

 

Previous Post

गोरख वाघ यांची उत्कृष्ट व गुणी जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड

Next Post

देशाच्या सीमावर्ती भागातील कांदा निर्यातीला केंद्र सरकारची विशेष परवानगी ; शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

देशाच्या सीमावर्ती भागातील कांदा निर्यातीला केंद्र सरकारची विशेष परवानगी ; शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात
Uncategorized

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक
क्राईम

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
लोखंडी  फावड्याने मारहाण केल्याने तरुण गंभीर जखमी
1xbet russia

शेताच्या वादातून तरुणाला काठीने मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

July 30, 2026
जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जुन्या वादातून विटेने हल्ला; एक जखमी, आरोपीविरुद्ध गुन्हा

July 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

कनिष्ठ सहाय्यक ६०० रुपयांची लाच घेताना लाचलुचपतच्या जाळ्यात

July 30, 2026
कंपनीत नोकरी लावून देण्याच्या नावाखाली तरुणाची १० लाखांमध्ये फसवणूक

जळगावात ‘लकी ड्रॉ’च्या आमिषाने महिलेची तब्बल २०.४८ लाखांची फसवणूक

July 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon