Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

अल्पवयीन मुलीला पळविले ; रामानंदनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

जळगाव ( प्रतिनिधी ) - जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका भागातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस...

धरणगाव येथे ५८३ रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी

धरणगाव ( प्रतिनिधी ) - जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी पालकमंत्री आप्पासाहेब गुलाबराव देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगाव येथे मोफत आरोग्य...

पाचोरा येथे राष्ट्रीय सेवा योजनाचे विशेष हिवाळी शिबिराचे आयोजन

पाचोरा ( प्रतिनिधी ) - एम एम कॉलेज पाचोरा व ग्रामपंचायत खडकदेवळा यांच्या संयुक्त विद्यमानाने खडकदेवळा खुर्द गावामध्ये राष्ट्रीय सेवा...

‘RADIANT FACE OF MAHARASHTRA 2023’ मानकरी ठरणार जळगाव शहराचे राष्ट्रवादीचे हर्षवर्धन खैरनार

जळगाव ( प्रतिनिधी ) - जळगाव शहराचे युवानेते तसेच राष्ट्रवादी उद्योग आणि व्यापार काँग्रेस पार्टीचे प्रदेश चिटणीस हर्षवर्धन खैरनार यांना...

तरूणीचा विनयभंग ; जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

जामनेर ( प्रतिनिधी ) - जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी तरूणीचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत जामनेर पोलीस स्टेशनला...

जैन इरिगेशनचा ब संघ टाईमस् शिल्ड ; क्रिकेट स्पर्धेच्या ड गटात अंतिम विजेता

मुंबई ( प्रतिनिधी ) - मुंबई येथे नॅशनल क्रिकेट क्लबच्या ग्राऊंडवर आज झालेल्या टाईम शिल्ड क्रिकेट स्पर्धेत 'ड' गटात अंतिम...

जळगावमध्ये लोकमान्यची गुडघेदुखी, सांधेदुखीसाठी खास ओपीडी

डॉ. नरेंद्र वैद्य यांची स्पेशल ओपीडी जळगावमध्ये  आताच संपर्क करा - 9673859185,8355838808  जळगाव (प्रतिनिधी) - लोकमान्य हॉस्पिटलतर्फे गुडघेदुखीच्या आणि सांधेदुखीच्या...

अ.भा.सरपंच परिषदेच्या राज्य सरचिटणीसपदी संपादक विवेक ठाकरे

जळगाव (प्रतिनिधी) - राज्याच्या ग्रामीण विकासात मोलाचे योगदान असणाऱ्या सरपंचांना संघटित करून शासन आणि गावकारभारी यांच्यातील दुवा म्हणून गेल्या १०...

श्री.गो.से . हायस्कूलच्या यशातअजून एक मानाचा तुरा

पाचोरा (प्रतिनिधी) - आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त जिल्हा कृषी विभागामार्फत घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत श्री. गो.से. हायस्कूल पाचोरा...

पाचोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात गो.से.हायस्कुलचा प्रथम क्रमांक

पाचोरा (प्रतिनिधी) - पाचोरा तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शन शुक्रवार दि.20.01.2023 रोजी न्यू इंग्लिश मेडीयम स्कुल पाचोरा येथे आयोजित केले होते....

Page 1524 of 3496 1 … 1,523 1,524 1,525 … 3,496

ताज्या बातम्या

error: Content is protected !!